एकूण 14 परिणाम
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
मे 23, 2018
पुणे - घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने आज पुण्यातील ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-20 प्रदर्शनी सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट गेलशी संवाद साधण्याची संधी...
मे 21, 2018
पुणे - महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना फलंदाजी करत असतील तर धावांचे कितीही मोठे आव्हान खडतर नसते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १५४ धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी राखून पार केले. पंजाबच्या पराभवामुळे आणि मुंबई इंडियन्स हरल्यामुळे राजस्थान रॉयल्सला ‘प्ले ऑफ’...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
मे 02, 2018
नवी दिल्ली - संधी मिळताच आपल्या बॅटचा हिसका दाखवणारा आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून चार सामन्यांत 252 धावा करणाऱ्या ख्रिस गेलची आता "बोलंदाजी' सुरू झाली आहे. आयपीएलमधील अगोदरचे फ्रॅंचाईस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (आरसीबी) आपल्याला संघात कायम ठेवतो हा दिलेला शब्द लिलावाच्या वेळी फिरवला...
एप्रिल 22, 2018
कोलकता - ख्रिस गेलच्या एका खेळीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने फॉर्मात असलेल्या कोलकता नाइटरायडर्सलाही पराभूत केले. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना नऊ विकेटने जिंकून पंबाजने गुणतक्‍त्यात थेट आघाडीही घेतली. हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे.  ईडन गार्डनवर झालेल्या या...
एप्रिल 20, 2018
मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला....
एप्रिल 13, 2018
बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...
जानेवारी 04, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका मोहिमेची अग्निपरीक्षा देण्यास सज्ज होत असताना इकडे भारतात आयपीएलचे संघमालक आपल्या संघात कोणाकोणाला कायम ठेवायचे याची खलबते करत आहेत. उद्या, गुरुवारी (ता. ४) कुठल्या संघाने कुणाला कायम ठेवले याची अधिकृत घोषणा होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स त्यांना दोनदा...
मे 09, 2017
तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'...
एप्रिल 14, 2017
कोलकता - पंजाबची आयपीएलच्या दहाव्या मोसमातील घोडदौड कोलकात्याने रोखली. ईडन गार्डन्सवर कर्णधार गौतम गंभीरने नाबाद खेळी केली, पण सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी तितकीच बहुमोल ठरली. गोलंदाजीत चार षटकांत केवळ 19 धावा दिलेला नारायण सलामीला उतरला. त्याने घणाघाती खेळी केली.  पंजाबकडून एकही फलंदाज मोठी...
फेब्रुवारी 20, 2017
बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने...