एकूण 19 परिणाम
जून 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मध्येच कधी तरी एकमदच एकतर्फी सामने तर अधून मधून चौकार-षटकारांची विक्रमी बरसात होणारे सामने अशा चढ-उतारांचा खेळ यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सुरु आहे. आठवतेय ना इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध मारलेले 17 षटकार !! याच सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक 25...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आज (रविवार) खेळल्या जाणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. क्रिकेट विश्वातील सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असताना वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेलही मागे राहिला...
जून 01, 2019
वर्ल्ड कप 2019 : - पाकिस्तानची सलग 11वी हार. 46 वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी  - 2015च्या मागील स्पर्धेत 21 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध 310 धावांच्या आव्हानासमोर पाकची 160 धावांत शरणागती. त्या वेळी 4 बाद 1 अशी दुरवस्था  - पाक संघ सलामीच्या लढतीआधी 38 दिवस इंग्लंडमध्ये दाखल  - पाक संघाचा डाव...
मे 31, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 'डार्क हॉर्स' अशी गणना झालेल्या संघांमधील लढत एकतर्फी ठरवीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला सलामीलाच मानहानिकारक पराभव पत्करण्यास भाग पाडले. पाकला 105 धावांत गुंडाळून विंडीजने 14व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.  निर्धारित 50 षटकांचा हा सामना...
मे 31, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : नुकत्याच चालू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चर्चा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाची आहे. दुसरीकडे नॉटींगहॅम शहरात दोन माजी विश्वविजेत्या संघातील लढतीची जोरदार तयारी चालू आहे. होय 1975 आणि 1979 विश्वचषकावर नांव कोरलेल्या वेस्ट इंडीज आणि 1996 साली विश्वविजेतेपद पटकावलेल्या...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
फेब्रुवारी 12, 2018
नवी दिल्ली : भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने विक्रम मोडीत काढण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीनला मागे टाकले.  वॉंडरर्सच्या मैदानावर...
डिसेंबर 13, 2017
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर...
नोव्हेंबर 10, 2017
पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला, त्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने पाकिस्तानात होणारी मालिका लांबणीवर टाकली आहे. ही मालिका आता पुढील वर्षी होणार असल्याचा दावा पाक मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. ख्रिस गेल,...
जून 08, 2017
एजबस्टन - भारतविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानने चँपियन्स करंडकातील आपले आव्हान जिवंत ठेवले असून, बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. पाकिस्तानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजांना जखडून ठेवले आणि अचूक...
जून 04, 2017
आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन....
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
मार्च 09, 2017
इम्रान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ कराची - पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू फटीचर आहेत, असे वक्तव्य विश्‍वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी केले. यामुळे वाद निर्माण झाला असून अनेक क्रिकेटप्रेमींनी इम्रान यांच्यावर टीका केली आहे. इम्रान यांचे वक्तव्य एका स्थानिक...
नोव्हेंबर 01, 2016
शारजा : कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चाचपडणाऱ्या वेस्ट इंडीजला 23 वर्षीय क्रेग ब्राथवेटच्या संयमी फलंदाजीने दिलासा दिला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्राथवेटने झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेतली...
नोव्हेंबर 01, 2016
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदी (आयसीसी) आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पंच म्हणून निवडलेल्या अलीम दार यांना भारतात न पाठविण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. मात्र, 'अलीम दार यांना भारतात पाठविण्याचा निर्णय घेतलेलाच नाही' असे स्पष्टीकरण 'आयसीसी'ने दिले...
ऑगस्ट 31, 2016
नॉटिंगहॅम - ऍलेक्स हेल्सच्या 171 आणि जोस बटलर, इयान मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 444 धावा करत विश्वविक्रम रचला. या धावसंख्येपुढे पाकिस्तानचा डाव 275 धावांत संपुष्टात आल्याने इंग्लंडने 169 धावांची विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी...
ऑगस्ट 31, 2016
नॉटिंगहॅम - ऍलेक्स हेल्सच्या 171 आणि जोस बटलर, इयान मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 444 धावा करत विश्वविक्रम रचला. या धावसंख्येपुढे पाकिस्तानचा डाव 275 धावांत संपुष्टात आल्याने इंग्लंडने 169 धावांची विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी...