एकूण 20 परिणाम
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
एप्रिल 30, 2018
बंगळूर - सलामीचा फलंदाज ख्रिस लीनच्या तडाखेबंद खेळाने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सहा गडी राखून पराभव केला. या आणखी एका पराभवाने बंगळूरसमोरील अडचणी वाढल्या असून, ते तळाला गेले आहेत.  बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. कोलकताने १९....
एप्रिल 16, 2018
बंगळूर - घरच्या मैदानावर खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ रविवारी आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने केलेल्या फटकेबाजीमुळे घायाळ झाला. राजस्थानने बंगळूरचा १९ धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली.  राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनची ४५ चेंडूंतील नाबाद ९५ धावांची खेळीच त्यांच्या...
एप्रिल 13, 2018
बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही...
एप्रिल 09, 2018
कोलकता - कोलकता नाईट राडयर्सने आयपीएलच्या ११व्या पर्वात विजयी सुरवात करताना विराट कोहलीच्या बंगळूर संघाला चार विकेट राखून हरविले. कोलकत्याने १७७ धावांचे आव्हान सात चेंडू राखून पार केले. सुनील नारायणचे योगदान बहुमोल ठरले. त्याने प्रतिस्पर्धी सलामीवीर ब्रेंडन मॅक्‌लम धोकादायक ठरत असताना त्याला बाद...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल...
जानेवारी 28, 2018
बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले. कायदेशीर कारवाई झालेला इंग्लंडचा अष्टपैलू...
डिसेंबर 07, 2017
नवी दिल्ली - दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करताना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल या दोन फ्रॅंचाइजींसह अन्य फ्रॅंचाइजी पाच खेळाडू कायम ठेवू शकणार आहेत. यामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कार्यकारी समितीने बुधवारी हा...
मे 09, 2017
तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'...
एप्रिल 19, 2017
राजकोट - ख्रिस गेल नावाचे तुफान धडकल्यावर रॉयल चॅलेंजर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सहाव्या सामन्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद करणे शक्‍य झाले. बंगळूरने मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात लायन्सचा 21 धावांनी पराभव केला.  बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 213 धावांची मोठी मजल मारली....
एप्रिल 15, 2017
बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला. मुंबईने चार सामन्यांत तिसरा विजय नोंदविला. सलामीला...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली. कर्णधार वॉर्नर लवकर बाद झाल्यावर शिखर धवनने 40 धावांची खेळी केली, पण...
एप्रिल 05, 2017
हैदराबाद - गतविजेता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आयपीएलच्या दहाव्या मोसमातील सलामीची लढत होईल. कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे बंगळूरसमोर कडवे आव्हान असेल. शेन वॉट्‌सन बंगळूरचे नेतृत्व करेल. घणाघाती फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्स याची पाठ दुखावली आहे,...
मार्च 09, 2017
'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा...
मार्च 08, 2017
सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या भूमिकेकडे लक्ष बंगळूर - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये बाचाबाची होऊनही कुणी सभ्यता ओलांडली नसली असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आता उर्वरित मालिकेत हा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट...
फेब्रुवारी 21, 2017
बंगळूर - सर्व खेळाडूंचे करार संपुष्टात येण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या दहाव्या आयपीएलसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने भाव खाल्ला. विशेष म्हणजे भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची या लिलावात चलती राहिली. त्याचबरोबर भारतीयांबरोबरच परदेशातील बहुतांश...
फेब्रुवारी 20, 2017
बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने...
फेब्रुवारी 01, 2017
बंगळूर - भारताविरुद्धच्या तिसऱ्या व निर्णायक ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामन्यामध्ये आज (बुधवार) इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रसिद्ध यष्टिरक्षक व स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिषभ पंत याचा या सामन्यासाठी संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्‌वेंटी ट्‌वेंटी प्रकारात...