एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 26, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग...
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
एप्रिल 02, 2017
‘‘वेताळा, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्यांतल्या धगधगत्या क्रिकेटसोबत वादांचे निखारेही धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं मत व्यक्त केलं. ‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी "आयसीसी'वर टीका केली आहे. आता रांचीतील कसोटीच्या वेळी "डीआरएस'चे अपील करण्यासाठी विराट कोहली याला ड्रेसिंग-रूमची मदत घेताना पाहून आपल्याला आनंद वाटेल, असे त्यांनी...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात "डीआरएस'वरून निर्माण झालेल्या वादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अधिकृत तक्रार दाखल केली. दुसऱ्या कसोटीत मैदानावरील...
मार्च 09, 2017
नवी दिल्ली - डीआरएस'च्या वापरासंदर्भात ड्रेसिंगरुमकडे इशारा करण्याच्या ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या कृतीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पूर्णपणे कानाडोळा केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी...
मार्च 09, 2017
'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा...
मार्च 08, 2017
सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या भूमिकेकडे लक्ष बंगळूर - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये बाचाबाची होऊनही कुणी सभ्यता ओलांडली नसली असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आता उर्वरित मालिकेत हा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्‍यता...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - यजमान संघाला पुरक अशी खेळपट्टी बनविण्यावरुन दोन वर्षात दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी नागपुर येथील खेळपट्टीबाबत बीसीसीआयने प्रथम खुलासा केला. आता त्यांना पुणे येथील खेळपट्टीबाबत...
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट...
नोव्हेंबर 20, 2016
क्रिकेटचा सध्या अतिरेक होतो आहे. भारतातलेच नव्हे, तर जगभरातले खेळाडू नुसते इकडून तिकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळत सुटले आहेत. कसोटी सामने वाढले आहेत; पण खेळणाऱ्या संघांची संख्या तेवढीच आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदिवसीय सामने, टी-२० सामने आणि जगभरातल्या ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांमधल्या...