एकूण 14 परिणाम
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 11, 2019
मुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली.  केएल...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
मे 10, 2018
कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला...
मे 07, 2018
मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे.  वेगवान सुरवातीनंतर १८१ धावाच करू शकलेल्या मुंबईने कोलकत्याचे सलामीवीर...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...
जानेवारी 04, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका मोहिमेची अग्निपरीक्षा देण्यास सज्ज होत असताना इकडे भारतात आयपीएलचे संघमालक आपल्या संघात कोणाकोणाला कायम ठेवायचे याची खलबते करत आहेत. उद्या, गुरुवारी (ता. ४) कुठल्या संघाने कुणाला कायम ठेवले याची अधिकृत घोषणा होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स त्यांना दोनदा...
मे 09, 2017
तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'...
एप्रिल 15, 2017
बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला. मुंबईने चार सामन्यांत तिसरा विजय नोंदविला. सलामीला...
जानेवारी 24, 2017
मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. साडेतीनशे धावांचा पाठलागही आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये कठीण नाही, हेच या मालिकेतून सिद्ध झाले.  तीनही सामन्यात सातशेच्या आसपास धावा निघाल्या. फलंदाजांचे अपेक्षित वर्चस्व...
जानेवारी 03, 2017
जीवनाच्या वाटचालीत त्यांच्यासमोर अडचणींचे डोंगर आहेत. पावलागणिक समस्यांचे काटे रुतत आहेत. तरीही परिस्थितीवर मात करत, त्यांनी आपले ईप्सित साध्य करत यशाला गवसणी घालत आपण सावित्रीच्या लेकी आहोत, हे कर्तृत्वाने सिद्ध केले आहे... नागपूर - शरीराचा तोल सांभाळण्यासाठी जन्मतःच दोन्हीही पाय नसल्याचे...
नोव्हेंबर 20, 2016
क्रिकेटचा सध्या अतिरेक होतो आहे. भारतातलेच नव्हे, तर जगभरातले खेळाडू नुसते इकडून तिकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळत सुटले आहेत. कसोटी सामने वाढले आहेत; पण खेळणाऱ्या संघांची संख्या तेवढीच आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदिवसीय सामने, टी-२० सामने आणि जगभरातल्या ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांमधल्या...