एकूण 12 परिणाम
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
जानेवारी 04, 2018
मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...
जुलै 11, 2017
किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले....
जुलै 10, 2017
किंग्स्टन (जमैका) - विंडीजचा सलामीवीर इव्हीन लुईसने झळकाविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर विडींजने भारताचा एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात नऊ गडी राखून दारुण पराभव केला. पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला विंडिजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले होते. विंडीजने हे आव्हान 19 व्या...
मार्च 08, 2017
सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या भूमिकेकडे लक्ष बंगळूर - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये बाचाबाची होऊनही कुणी सभ्यता ओलांडली नसली असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आता उर्वरित मालिकेत हा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्‍यता...
जानेवारी 26, 2017
कानपूरमध्ये आज रंगणार पहिला सामना कानपूर - चौकार व षटकारांची आतषबाजी झालेल्या वन-डे क्रिकेट मालिकेनंतर आता भारत-इंग्लंड यांच्यात टी-20चा थरार रंगणार आहे. यातील पहिला सामना उद्या कानपूरमध्ये होत आहे. हा प्रकार मुळातच हाणामारीचा असल्यामुळे गोलंदाजांची पुन्हा परवड होण्याची शक्‍यता आहे....
जानेवारी 22, 2017
कोलकत्ता - इंग्लंडने आज (रविवार) भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पुन्हा एकदा 300 धावांचा टप्पा पार करत भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. इंग्लंडने 50 षटकांत आठ गडी गमावित एकूण 321 धावा करत भारतासमोर समर्थ आव्हान उभे केले. ब्रिटीश सलामीवीर जेसन रॉय (65 धावा - 56 चेंडू)...
डिसेंबर 09, 2016
मुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्‍वर पुजारा सात धावांवर खेळत होते....
डिसेंबर 08, 2016
मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किटन जेनिंग्जच्या दमदार अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 1 बाद 117 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. या सामन्यासाठी दुखापतीमुळे भारतीय संघात दोन...
नोव्हेंबर 28, 2016
मोहाली: तळातील फलंदाजांनी संयमाने आणि कौशल्याने फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 134 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव 417 धावांवर संपुष्टात आला. कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या जयंत यादवने अर्धशतक झळकावत...
नोव्हेंबर 11, 2016
स्टोक्‍सचेही शतक; भारतीयांचे दुसऱ्या दिवशी खराब क्षेत्ररक्षण राजकोट - भारतात ५०० आणि १००० च्या नोटांची चर्चा जोरात सुरू आहे. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५००चा टप्पा पार करीत या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकीचे नाणे खणखणीत चालणार नसल्याचाच इशारा दिला. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षण करीत...