एकूण 30 परिणाम
जून 23, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्प्टन : अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर सोडवताना नाकीनऊ आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या तणावाच्या प्रसंगी एकवेळ आपला संयम गमावून बसला आणि एका निर्णयासाठी पंचांशी हुज्जतदेखील घातली. हीच हुज्जत त्याला महागात पडली असून, "आयसीसी'ने त्याला मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड...
एप्रिल 06, 2019
आयपीएल 2019 : बंगळूर : दोनशेपार धावसंख्या करुनही गोलंदाजांना विकेट पडत नव्हत्या.. अखेर गोलंदाजांनी लागोपाठ विकेट पडल्या आणि आता आरसीबी जिंकणार असे वाटू लागले.. तेवढ्यातच आंद्रे रसले नावाचे वादळ पुन्हा घोंघावले आणि हाता तोंडाशी आलेला बंगळूर विजय त्याने खेचून नेला. त्याने 13 चेंडूंत केलेल्या 48...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑगस्ट 26, 2018
क्रिकेटवर टीका करताना अनेकांचा तोल ढळतो. सकारात्मक टीका करायला हरकत नाही; पण ती चुकीच्या दिशेनं जाणं योग्य नाही. बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये पॅट्रिक टेलर यानं त्याच्या वडिलांची कहाणी सांगितली. खरा चाहता कसा असतो, हे त्या सकारात्मक कहाणीतून समजलं. भारतात एकीकडं क्रीडासंस्कृती वेगवेगळ्या...
फेब्रुवारी 12, 2018
नवी दिल्ली : भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने विक्रम मोडीत काढण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीनला मागे टाकले.  वॉंडरर्सच्या मैदानावर...
फेब्रुवारी 08, 2018
केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या शतकी तडाख्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी चहल-कुलदीप यांच्या फिरकीचे कोडे कायम राहिले. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आफ्रिकेला 124 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. चहल-कुलदीप यांनी प्रत्येकी चार विकेट टिपल्या. भारताने याबरोबरच सहा...
जानेवारी 04, 2018
मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड...
जुलै 10, 2017
किंग्स्टन (जमैका) - विंडीजचा सलामीवीर इव्हीन लुईसने झळकाविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर विडींजने भारताचा एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात नऊ गडी राखून दारुण पराभव केला. पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला विंडिजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले होते. विंडीजने हे आव्हान 19 व्या...
जून 04, 2017
आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन....
एप्रिल 25, 2017
मुंबई : 'आयपीएल'च्या फॅंटसी लीगने सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह माजी क्रिकेटपटूंचेही लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने काल (सोमवार) त्याच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा केली.  गांगुलीने या 'ड्रीम टीम'साठी खेळाडू निवडताना यंदाच्या 'आयपीएल'मधील आतापर्यंतच्या कामगिरीचा आधार घेतला आहे....
एप्रिल 19, 2017
राजकोट - ख्रिस गेल नावाचे तुफान धडकल्यावर रॉयल चॅलेंजर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सहाव्या सामन्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद करणे शक्‍य झाले. बंगळूरने मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात लायन्सचा 21 धावांनी पराभव केला.  बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 213 धावांची मोठी मजल मारली....
एप्रिल 15, 2017
बंगळूर - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हरवून गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. सॅम्युएल बद्रीने तिसऱ्याच षटकात हॅटट्रिकचा धक्का दिल्यानंतर वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज किएरॉन पोलार्ड याने चढविलेला हल्ला निर्णायक ठरला. मुंबईने चार सामन्यांत तिसरा विजय नोंदविला. सलामीला...
एप्रिल 14, 2017
बंगळूर: विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स असे धडाकेबाज फलंदाज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाला अवघ्या 142 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला सॅम्युअल बद्रीने सुरवातीलाच धक्के दिले. मुंबईच्या डावातील दुसऱ्याच षटकात सॅम्युअल बद्रीने पार्थिव पटेल...
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
एप्रिल 06, 2017
हैदराबाद - युवराजसिंग आणि हेन्रिकेज यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर द्विशतकी मजल मारणाऱ्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 35 धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या मोसमाची विजयी सुरवात केली. कर्णधार वॉर्नर लवकर बाद झाल्यावर शिखर धवनने 40 धावांची खेळी केली, पण...
एप्रिल 02, 2017
‘‘वेताळा, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्यांतल्या धगधगत्या क्रिकेटसोबत वादांचे निखारेही धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं मत व्यक्त केलं. ‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार...
मार्च 31, 2017
बंगळूर: 'इंडियन प्रीमिअर लीग'चा (आयपीएल) दहावा मोसम सुरू होण्यापूर्वीच 'रॉयल चॅलेंजर्स बंगळूर'च्या संघाला दुखापतींमुळे धक्के बसत आहेत. भरवशाचा सलामीवीर आणि यंदाच्या मोसमात सुरेख सूर गवसलेल्या के. एल. राहुलचा खांदा दुखावला आहे. यामुळे यंदाच्या संपूर्ण मोसमालाच त्याला मुकावे लागणार आहे. यापूर्वी '...
मार्च 13, 2017
रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज आर. आश्‍विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील अष्टपैलूंच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी "आयसीसी'वर टीका केली आहे. आता रांचीतील कसोटीच्या वेळी "डीआरएस'चे अपील करण्यासाठी विराट कोहली याला ड्रेसिंग-रूमची मदत घेताना पाहून आपल्याला आनंद वाटेल, असे त्यांनी...