एकूण 10 परिणाम
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...
मे 04, 2018
कोलकाता - कोलकता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला चकविले. शुबमान गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्याने १७८ धावांचे आव्हान तब्बल १४ चेंडू राखून पार केले. गिल-कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी ३६ चेंडूंतच रचली....
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध...
एप्रिल 20, 2018
मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला....
डिसेंबर 28, 2017
मेलबर्न : ऍशेस यापूर्वीच गमावलेल्या इंग्लंडला प्रतिष्ठेच्या मालिकेत व्हाइटवॉश टाळता येईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ऍलिस्टर कुकने नाबाद द्विशतकी खेळी केली. इंग्लंडच्या खात्यात 164 धावांची आघाडी जमली आहे.  कुक दिवसअखेर 244 धावांवर नाबाद होता. इंग्लंडने 9 बाद 491 धावा...
डिसेंबर 13, 2017
पहिल्या वन डेमधील पराभवानं जणू खवळून उठलेल्या कर्णधार रोहित शर्मानं आज (बुधवार) श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली. एकापाठोपाठ एक अनेक विक्रमांची नोंद रोहितनं आजच्या एका खेळीनं केली.  दोन दिवसांपूर्वी भारताची 7 बाद 29 अशी ऐतिहासिक अवस्था करणारे श्रीलंकेचे गोलंदाज आज मोहालीच्या ग्राऊंडवर...
सप्टेंबर 18, 2017
क्रिकेटमधील अतिजलद फॉरमॅटचा अर्थात टी-२०चा फंडा निर्माण झाल्यापासून अनेक ‘क्रेझी’ विक्रम झाले आहेत. अशाच विक्रमांच्या यादीत वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल याने आणखी भर घातली. टी-२० मध्ये षटकारांचे शतक पूर्ण केलेला तो जगातील पहिला फलंदाज. टी-२०चा आद्य फटकेबाज अशीच त्याची ओळख बनून गेली. आता...
सप्टेंबर 18, 2017
चेस्टर ली स्ट्रीट (लंडन) - इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र टी २० सामन्यात विंडीजने २१ धावांनी विजय मिळविला. विंडीजच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १५५ धावांत संपुष्टात आला.  कर्णधाराच्या भूमिकेत असणाऱ्या ब्रेथवेटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले. त्याने ३.३...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड...