एकूण 219 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
बंगळूर : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी करत असलेल्या विराट कोहलीला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाच्या नेतृत्वपदी अपयशच आले आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मोसमात त्याला कर्णधारपदावरून दूर करण्याची चर्चा सुरू झाली असताना संघाचे नवे संचालक माईक हेसन यांनी आरसीबीच्या...
ऑगस्ट 25, 2019
ऍशेस मालिका : लीडस्‌ : विश्‍वकरंडक अजिंक्‍यपदाच्या लढतीत इंग्लंडचा पराभव टाळण्यात मौल्यवान खेळी करणारा बेन स्टोक्‍स आता कसोटी क्रिकेट सामन्यातही इंग्लंडचा तारणहार ठरला. धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी...
ऑगस्ट 19, 2019
लंडन : इंग्लंडचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दुसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फॉर्मातील फलंदाज स्टीव स्मिथ याला मोक्‍याच्या क्षणी उसळत्या चेंडूवर जायबंदी केले. यावर तो थांबला नाही तर त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या मार्कस लाबुशेन यालाही आर्चरने पहिलाच चेंडू...
ऑगस्ट 15, 2019
पोर्ट ऑफ स्पेन : कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजवर 6 गड्यांनी मात केली. या विजयासह भारताने 03 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात नाबाद...
ऑगस्ट 14, 2019
पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. 22 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. त्या...
ऑगस्ट 14, 2019
इंग्लंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42वे शतक झळकाविले. त्यानंतर कोहली लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, कोहली नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच सचिनचे सर्व...
ऑगस्ट 12, 2019
गयाना : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक आहे. विराट कोहली नुकताच मैदानात ख्रिस गेलसह नाचताना दिसला होता. त्याबाबत चहल टीव्हीवर बोलताना तो म्हणाला की ''भगवानने इतनी अच्छी जिंदगी...
ऑगस्ट 10, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने त्यांचा सर्वांत अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिेले नाही. विंडीजने शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी त्याचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला.  विंडीजने कसोटी संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राहकीम कॉर्नवॉल...
ऑगस्ट 09, 2019
गयाना : मधेच खेळ, मधेच पाऊस हे खेळाडूंसाठी चांगले नसते. या परिस्थितीत खेळाडू जखमी होण्याचा धोका असतो, असे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. पावसाच्या सातत्याने येत असलेल्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची लढत रद्द झाल्यावर कोहलीने ही टिप्पणी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील...
ऑगस्ट 08, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. यापूर्वी झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत भारताने विंडीजला व्हाईट वॉश दिला आहे. या मालिकेत रोहित शर्माने चांगलेच चौकार-षटकार मारले होते. आता रोहित शर्माने सोशल मडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये थोडे थोडके नाही तर तब्बल...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, सध्या भारताचा माजी फलंदाजी युवराजसिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या वेगळेच बाँडिंग पाहायला मिळत आहे. आफ्रिदीने युवराजच्या '...
ऑगस्ट 05, 2019
बर्मिंगहॅम : पहिल्या दिवशी 8 बाद 122 अशी अवस्था त्यानंतर 90 धावांची पिछाडी अशी पिछेहाट होऊनही जिगरबाज ऑस्ट्रेलियाने पहिल्या ऍशेस कसोटीत इंग्लंडचा 251 धावांनी पराभव करण्याची शानदार कामगिरी बजावली. नॅथन लायनने आज अखेरच्या दिवशी सहा विकेट मिळवल्या.  दोन्ही डावात शतके करून माजी कर्णधार स्टीव स्मिथने...
ऑगस्ट 03, 2019
लॉडरहिल, फ्लोरिडा : ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमध्ये विद्यमान विश्‍वविजेते असलेल्या वेस्ट इंडीजला शरण आणणारी कामगिरी गोलंदाजी केली, परंतु 96 धावांच्या माफक आव्हान पार करताना भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. भारताने हा पहिला सामना चार विकेटने जिंकला. पदार्पणात तीन विकेट मिळवणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट...
ऑगस्ट 03, 2019
बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने तळातून प्रतिकार झाल्यामुळे ऑस्ट्रेलियावर 90 धावांची मोलाची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव 374 धावांत संपला. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने 4 बाद 267 धावा केल्या होत्या. शनिवारी बर्न्स 125 धावांत केवळ आठ, तर स्टोक्‍स 38 धावांत 12 धावांची भर घालून परतले....
ऑगस्ट 02, 2019
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा याला युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल याचा एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक षटकारांचा उच्चांक रोहित प्रस्थापित करू शकतो. त्यासाठी त्याला चार षटकार खेचावे लागतील...
ऑगस्ट 01, 2019
ओटावा : कॅनडात सुरु असलेल्या टी-20 लीगमध्ये वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंमधील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. किरॉन पोलार्ड ड्वेन ब्राव्होचा पोटात बॅटने मारतानाचा हा व्हिडिओ आहे. This can't get better. Entertainment at its best when these two meet! #GT2019 #TNvsWH @DJBravo47 @KieronPollard55...
ऑगस्ट 01, 2019
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला आहे. टी20 प्रकारात आतापर्यंत उभय संघांमध्ये 11 सामने झाले आहेत. त्यात 5-5 अशी बरोबरी असून एक लढत टाय झाली आहे. भारताकडून तसेच दोन्ही संघांमध्ये मिळून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या आहेत. विविध निकषांनुसार आकडेवारी : सर्वोच्च सांघिक धावसंख्या 5 बाद 245 -...
जुलै 31, 2019
बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडने विश्वकरंडक गाजविलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला वगळले आहे. गुरुवारपासून एजबस्टन मैदानावर ही कसोटी सुरू होत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पाच कसोटींची मालिका तीव्र चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.  आर्चर 24 वर्षांचा आहे....
जुलै 30, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी ओव्हर थ्रोच्या नियमांचा विसर पडलेले आणि त्यामुळे सामन्याचा निकालच बदलले श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे एलिच पॅनेलमधले स्थान आयसीसीने कायम ठेवले, मात्र दोन नव्या पंचांचा समावेश करताना भारताच्या सुंदराम रवी यांना बाहेरचा रस्ता...
जुलै 27, 2019
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू आणि विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात चमकलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा उपकर्णधार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्चपासून ऍशेस मालिकेला सुरवात...