एकूण 2 परिणाम
जुलै 16, 2018
पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास संतू लखिमले यांनी भातशेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतानाच थेट विक्रीचा पर्याय राबविला. सोबतच अन्य पन्नास शेतकऱ्यांसह गटाची स्थापना करीत सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरणाला बळ दिले. हे सर्व शेतकरी प्रतवारी, पॅकिंग करत इंद्रायणी तांदळाची थेट ग्राहकांना...
मे 10, 2018
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पांजरे (ता. अकोले, जि. नगर) गावाने स्वबळावर जलसंधारण केले. बंधारे, विहिरी, ठिबक सिंचनाद्वारे गावात सिंचन बळकटी केली. साऱ्या गावाने गटशेतीचा ध्यास घेतला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला व पिकांचे मळे पिकवले. आज गावातील भाजीपाला मुंबईच्या बाजारात विक्रीस जातो. गावातील शंभराहून अधिक...