एकूण 79 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
थडीपवनी  (जि.नागपूर):  आधुनिक शेती करताना आपण स्वतः आपल्या शेतीचे शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे. जेणेकरून शेतीतील कमतरतेची आपल्यालाच माहिती होऊन त्यावर आपणच उपाययोजना करायला पाहिजे. बदलत्या वातावरणाचा, खते व बियाण्यांच्या अतिवापरामुळे शेतीवर होणारा विपरीत परिणाम यावर दुर्लक्ष केल्यास शेती उत्पन्नात घट...
ऑगस्ट 04, 2019
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळात पाण्याची तीव्र टंचाई असताना एक किलोमीटर अंतरावरून स्वत:च्या आणि कमी पडल्यानंतर शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन शेततळ्यात आणले आणि डाळिंबाची बाग जगविली. ज्या 37 गुंठ्यांमध्ये पूर्वी पारंपरिक पीक घेऊन 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न व्हायचे त्याच 37 गुंठ्यांतून डाळिंबाने सुमारे...
ऑगस्ट 02, 2019
सातारा जिल्ह्यातील नेवेकरवाडी येथील आदर्श शेतकरी सहकारी बचत गटाने सोयाबीन बीजोत्पादनाचा मार्ग निवडला. बागायती व जिरायती शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या विविध वाणांचे बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात सातत्य ठेवले. दर्जेदार पीक व्यवस्थापनातून खात्रीशीर बियाण्याची निर्मिती करून...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...
फेब्रुवारी 02, 2019
नाशिक,ता.2 ः नाशिकला येत्या 7 ते 11 फेब्रूवारी दरम्यान इदगाह मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव होणार आहे. कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात प्रदर्शन, कृषी मालाची विक्री व्याख्यानासह शासकीय योजनांची माहीती दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी...
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 10, 2019
इस्लामपूर - लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आहे. त्यांच्याकडे कोणती दुर्बीण आहे समजत नाही, देशात काहीही नवे आले तर ते आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात कसे येईल यासाठी ते आग्रह धरतात, असे काैतुक आज महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.   महाराष्ट्र शासन कृषी...
जानेवारी 04, 2019
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा मिळेल, यासाठी...
जानेवारी 02, 2019
कोल्हापूर - उसाला एफआरपी अधिक २०० रुपये देण्यासाठी साखर विक्रीचा किमान दर वाढवितो म्हणून घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब आहेत. त्यांना वारणेत ऊस परिषदेसाठी बोलावणारे मंत्रीही (सदाभाऊ खोत) गायब आणि शेतकऱ्यांसाठी खुली केली जाणारी तिजोरीही गायब झाली आहे, अशी घणाघाती टीका खासदार राजू...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास...
डिसेंबर 20, 2018
नागपूर - शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत नागपूर विभागात पाटणसांगवी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असून, कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्‍वत शेतीविकासासाठी सज्ज होणार असल्याचे...