एकूण 6 परिणाम
एप्रिल 27, 2018
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...
एप्रिल 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : घरात अठराविश्वे दारिद्र्य. नापिकीमुळे सालदारकी करून वडिलांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आई मोलमजुरी करून कुटुंब सावरत होती. वडिलोपार्जित कोरडवाहू शेतजमीन. त्यातही पाण्याचे वणवण. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा. जगण्याची लढाई लढताना हळूहळू मुले मोठी झाली. मुलांच्या कर्तबगारीमुळे...
फेब्रुवारी 18, 2018
तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातले काही शेतकरी शेतीचं नंदनवन करू पाहत आहेत. ही किमया घडत आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात. या जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला असून, पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, याचं कृतिशील दर्शन...
सप्टेंबर 28, 2017
माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे.  गणेशोत्सवापाठोपाठा...
मे 25, 2017
शेतीपंपांना सोलार फीडर पुरवणार; सोलापूर जिल्ह्यात विहीर पुनर्भरण, शेततळ्यांच्या कामाची पाहणी सोलापूर - 'राज्य शासनाने गटशेती प्रकल्प व्यापक स्तरावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे. शिवाय सिंगल फेजमुळे शेतीपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही,...
डिसेंबर 26, 2016
राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असल्या, तरी आदर्श ग्रामपंचायत म्हणून हिवरेबाजार आणि त्यापाठोपाठ पोपटराव पवार असे नाव चटकन डोळ्यासमोर येते. राज्यात आदर्श गाव योजनेची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्याचे ग्रामपंचायत विकासाचे धोरण सुचविणाऱ्या तज्ञ गटातदेखील सरकारने त्यांना स्थान दिले आहे. सकाळ...