एकूण 11 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...
जुलै 16, 2018
पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास संतू लखिमले यांनी भातशेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतानाच थेट विक्रीचा पर्याय राबविला. सोबतच अन्य पन्नास शेतकऱ्यांसह गटाची स्थापना करीत सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरणाला बळ दिले. हे सर्व शेतकरी प्रतवारी, पॅकिंग करत इंद्रायणी तांदळाची थेट ग्राहकांना...
एप्रिल 27, 2018
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...
एप्रिल 24, 2018
पुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक बनत आहेत. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये ग्राम सभा घेणे, गावांचा विकास आराखडा तयार करणे आणि त्याची गावकऱ्यांच्या सहभागातून...
नोव्हेंबर 07, 2017
कापूस, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध मराठवाड्याला आज दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकऱ्याला रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण,...
जानेवारी 06, 2017
युरोपातील शेतमालाच्या बाजारपेठेवर इस्राईलचा दबदबा आहे. तेथे ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच पीकउत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून मुंबई-पुणे महानगरांसह देशभरातील बाजारपेठा आणि परदेशात शेतमाल निर्यातीची संधी आहे. पुण्याचे ७५ टक्के क्षेत्र जिरायती आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे.  ‘जिरायती’त...
जानेवारी 04, 2017
पुणे - किफायतशीर, फायदेशीर स्मार्ट शेतीसाठी आवश्‍यक कौशल्यांसंबंधी शेतकरी- तज्ज्ञांमध्ये थेट संवाद घडविणारा दोन दिवसीय तिसरा "कृषी ज्ञानसोहळा' रविवारी (ता. 8) सुरू होत आहे. सकाळनगर येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर- पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  अहिरराव...