एकूण 6 परिणाम
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...
एप्रिल 24, 2018
पुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक बनत आहेत. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये ग्राम सभा घेणे, गावांचा विकास आराखडा तयार करणे आणि त्याची गावकऱ्यांच्या सहभागातून...
जानेवारी 16, 2017
संघ, भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांना शिंगावर घ्या मात्र शेकापकडे काहीतरी व्हीजन असावे. स्वत: काही तरी वेगळे करून दाखविण्याची धमक दाखवावी. लोकांपुढे आदर्श निर्माण करावा. केवळ ब्राह्मण द्वेषाच्या राजकारणाने हाती काहीच लागणार नाही.  शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पुण्यातील शनिवारवाड्यावर आयोजित...
जानेवारी 06, 2017
भारत कृषिप्रधान देश असून आजही ५० टक्‍क्‍यांच्यावर लोकांचा अर्थभार शेती व त्या संबंधित व्यवसायावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना तो कृषिकेंद्रित असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास...
डिसेंबर 27, 2016
नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली. भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे...
डिसेंबर 26, 2016
नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...