एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले....
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
मे 29, 2018
सातारा - साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारे मेडिकल कॉलेजचा कित्येक वर्षांचा जागेच्या घोंगड्यात भिजत पडलेला प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा...
मे 29, 2018
सातारा : साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारा आणि गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला मेडिकल कॉलेजच्या जागेच्या प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा कायमस्वरूपी...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली....
मार्च 07, 2018
महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करून जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधांअभावी त्यांच्या तब्येतीचे बारा वाजले आहेत. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. माजी मंत्री व विद्यमान...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
नोव्हेंबर 20, 2017
राळेगणसिद्धी- "आजही समाजातील उपेक्षित व ग्रामीण भागात अनेक रुग्ण हे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून देऊन या समाजाला न्याय देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. यापुढील काळात राज्यभरात जिल्हा, तालुका व खेड्यापाड्यातही अशी शिबिरे घेतली...
नोव्हेंबर 20, 2017
राळेगणसिद्धी - ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आजही आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. यापुढे राज्यभर जिल्हा, तालुका, तसेच खेड्यापाड्यांतही आरोग्य शिबिरे घेतली जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. मातोश्री लक्ष्मीबाई...
नोव्हेंबर 16, 2017
नाशिक - ""विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील 107 प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. बहुतांश प्रकल्पांची कामे रखडलेली असून, दीड-दोन वर्षांत सर्व प्रकल्प पूर्ण केले जातील. यातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचणार असून, दीड लाख हेक्‍...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""सलग पंचवीस-तीस तास "ऑन ड्युटी' राहून गणेशोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांसाठी "सकाळ'तर्फे सुरू करण्यात आलेला "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम म्हणजे एक स्तुत्य आणि दिशादर्शक पाऊलच आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक केले. ...
ऑगस्ट 22, 2017
अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू? नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या व्यथा ऐकत होते. समोर पांढऱ्या काठीचा आधार घेत दृष्टिहीन विनोद उके पुढे आला. ‘सायब, माह्याकडं गडकरी सायबांचं पत्र हाय, तरीही उपचार होत नाय... आता मी पाच हजार रुपये कोठून...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जुलै 05, 2017
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रस्तावित असलेले धोरण येत्या सहा महिन्यांत तयार करा, असे आदेश बुधवारी (ता. 5) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. भारतीय संविधानातील अनुच्छेद 39 आणि 41 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक धोरण 2004 तयार केले. मात्र, हे धोरण केवळ...
जून 17, 2017
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दर्जा मुंबई - औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून, ही संस्था सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने जलद गतीने कार्यवाही केली....