एकूण 23 परिणाम
जून 30, 2019
मुंबई - भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून राज्यात इतर पक्षातील नाराज नेत्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकाच लावला आहे. तर, राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची माझ्या बंगल्यासमोर रांग लागलेली असते, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. जळगाव येथे...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन...
मे 28, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि...
एप्रिल 27, 2019
श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली.  देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून,...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.  रणजितसिंह भाजपमध्ये...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. नगरच्या विखेंची नवी पिढी भारतीय जनता...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांना गेले दीड-दोन महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूनही शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. पालकमंत्री ...
नोव्हेंबर 17, 2018
कोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. येथील दुमजली उड्डाण पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
नोव्हेंबर 03, 2018
पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर...
ऑगस्ट 07, 2018
इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय दुरदृष्ट्री...
जुलै 17, 2018
नागपूर : बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने डिसेंबर 2017 मधील घोषणेप्रमाणे मदत न दिल्याच्या निषेधार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सरकार आपल्या घोषणेप्रमाणे संपूर्ण मदत नेमकी केव्हा...
जून 13, 2018
नाशिक - महापालिकेत भाजपची सत्ता, चार आमदार, दोन खासदार व जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य असताना पक्षाची ताकद वाढल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने मात्र भाजपची ताकद फक्त कागदावर दिसून येत असून, प्रत्यक्षात मतदानाच्या...
मार्च 12, 2018
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शेतकरी नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱयांच्या 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. वन जमिनीबाबत सहा महिन्यांत निर्णय घेणार आहे. परंतु, विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्यामुळे सरकार विधिमंडळ घोषणा करू शकत नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
ऑक्टोबर 31, 2017
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्‍न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चटई क्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.  एसआरएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एफएसआय वाढविण्याच्या...
ऑक्टोबर 30, 2017
पिंपरी - होणार... होणार... राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे गेली सहा महिने चर्चाच सुरू आहे. मात्र त्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर विस्ताराचे वारे पुन्हा वाहू लागले. त्यामुळे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या अनेक आमदारांना...