एकूण 84 परिणाम
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
एप्रिल 10, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश...
मार्च 13, 2019
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील 100 नगरसेवकांची बैठक बुधवारी रात्री आठ वाजता बोलाविली आहे. डीपी रस्त्यावरील एका हॉलमध्ये ही बैठक होईल. गिरिश बापट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच नागपूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांना गेले दीड-दोन महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूनही शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. पालकमंत्री ...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी खासदार अनिल शिरोळे यांचे कौतुक केले. खासदार काकडे यांनी शिरोळे यांच्याबाबत...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - मुठा उजवा कालवा फुटून बेघर झालेल्या दीडशे कुटुंबांना सावरण्यासाठी शहरातील आमदारांपासून मुख्यमंत्र्यांची यंत्रणा धावून आली. या लोकांसाठी मदतीचे आकडे जाहीर झाले आणि ही कुटुंबे पुन्हा आपला संसार उभारतील, अशी आशा वाढली; पण सरकारी यंत्रणेप्रमाणे राजकीय मंडळींची मदतही कुठे मुरली, याचा पत्ता...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती अधिकारा'त ही माहिती मिळाली आहे...
जुलै 24, 2018
पिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘‘शास्तीकराचा...
जुलै 17, 2018
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी भलतेच विषय कशाला काढता, असे म्हटल्याच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. या...
जुलै 17, 2018
नागपूर : बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने डिसेंबर 2017 मधील घोषणेप्रमाणे मदत न दिल्याच्या निषेधार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सरकार आपल्या घोषणेप्रमाणे संपूर्ण मदत नेमकी केव्हा...
जून 28, 2018
पुणे - ‘उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे’, यासाठी गेल्या २५ वर्षांपासून शहरातील वकील पाठपुरावा करत आहेत; पण अजूनही त्याला यश आलेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झाली, मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली; पण कशाचाही उपयोग झालेला नाही. ‘या प्रयत्नांना अपेक्षित राजकीय साथ मिळालेली नाही’, ...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली....
मे 20, 2018
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला व्हावे, यासाठी भाजप आग्रही असली तरी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी मात्र अनुत्सुक आहेत. भर पावसाळ्यात गैरसोय होण्याच्या शक्‍यतेबरोबर दहावी-बारावीच्या मुलांचे शाळांच्या प्रवेशामुळे अनेक सरकारी कर्मचारी व अधिकारी नागपूरला जाण्यास इच्छुक नसल्याने मुख्यमंत्री...