एकूण 46 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 01, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत शहरातील आठही मतदारसंघावर ताबा कायम ठेवला आहे. शिवसेनेने दबाव तंत्र वापरले असले त्याचा काहीही फरक भाजपवर पडलेला नाही.  मंगळवारी दुपारी भाजपने १२५ जणांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यात कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री...
ऑक्टोबर 01, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा शिवसेनेला जाणार असल्याचे दाट संकेत आहेत. या जागा भाजपलाच मिळतील, अशी स्थानिक नेते, पदाधिकारी, इच्छुकांना अपेक्षा होती. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यानंतर आज मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव ः जिल्हा बॅंकेकडून महापालिकेने घेतलेल्या कर्जाचे "वनटाइम सेटलमेंट' (एकरकमी फेड) करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार तब्बल 21 वर्षानंतर आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असून, बॅंकेला महापालिकेने 4 कोटी 69 लाख, 56 हजार 833 रुपयांची फेड करण्यात आली...
ऑगस्ट 03, 2019
काटोल/सावनेर (जि. नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यातील संत्रा उत्पादकांना उभारी देण्यासाठी पतंजलीचा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला काटोल येथे केला. काटोल व सावनेर येथे पोहोचलेल्या महाजनादेश यात्रेच्या...
जुलै 28, 2019
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या महामंडाळाचा...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत...
डिसेंबर 06, 2018
धुळे : "मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात मंगळवारी (ता. 4) जाहीरपणे सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका...
नोव्हेंबर 17, 2018
कोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. येथील दुमजली उड्डाण पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - महापालिकेने तयार केलेला येवलेवाडीचा विकास आराखडा मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली. एक आमदार किंवा ठराविक स्थानिक नेते म्हणजे पक्ष नाही, पुणेकरांनी बहुमत विश्‍वासाने दिले आहे. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जून 30, 2018
जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडी, शिवसेना यांच्याविरुद्ध भाजपने कायम लढा दिला. त्यांच्यासोबतच निवडणुकीत युती करणे योग्य नाही, असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केले. त्यांनी अक्षरश: "युती...
जून 13, 2018
नाशिक - महापालिकेत भाजपची सत्ता, चार आमदार, दोन खासदार व जिल्हा परिषद, नगरपालिकांत बहुसंख्य भाजपचे सदस्य असताना पक्षाची ताकद वाढल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्ताने मात्र भाजपची ताकद फक्त कागदावर दिसून येत असून, प्रत्यक्षात मतदानाच्या...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली....
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली....