एकूण 31 परिणाम
एप्रिल 22, 2019
नाशिक : राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
फेब्रुवारी 21, 2019
नाशिक : महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे, वनजमिनीचे पट्टे नावावर केले जावेत, कर्जमुक्ती केली जावी आणि वीजबिल माफ करावे यासाठी वर्षभरानंतर पुन्हा एकदा आज (गुरुवार) शेतकर्‍यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. राजधानी मुंबईवर आता हे 'लाल वादळ' घोंघवणार आहे. ‘लाँच मार्च’ची कूच होण्यापूर्वी पालकमंत्री...
फेब्रुवारी 20, 2019
नाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, याचे वाटप निश्‍चित झाल्याने काही...
डिसेंबर 29, 2018
भडगाव : गिरणा नदीवर बंधारे करण्यात यावे अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून गिरणा पट्ट्यातून करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनलेल्या बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मार्गी लागत असल्याने "गिरणा पट्ट्या'त समाधान...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठराव नको. हा ठराव मागे घ्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   अविश्वास ठरावाची भाजपनेच तयारी केली होती. भाजपच्या...
जुलै 23, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "...
जुलै 01, 2018
वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयास अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार, ता. २ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
मे 24, 2018
नाशिक : आपल्या यशामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांचा वाटा आहे, अशी उस्फूर्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील यशानंतर व्यक्त केली. फाटाफुटीच्या राजकारणात दराडे यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. त्यामागे कारणही...
मार्च 27, 2018
सटाणा - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 कर्मचारी संघर्ष संघटनेतर्फे अक्कलकुवा ते नाशिक काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा काल सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी सटाणा शहरात पोहोचला. त्यानंतर राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी, तासिका आणि मानधन पद्धतीने काम...
डिसेंबर 09, 2017
नाशिक : लातूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्‍यात बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे शनिवारी सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकॉप्टर उतरविण्यात आले, अशी जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे खानसामा सतीश काणेकर...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 13, 2017
राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं एक बरं आहे, कल्याणकारी योजनेचा कोणताही लाभ सामान्यांना ते वाजवून वाजवूनच देतात. सरकारच्याच प्रचारखात्यानं सरकारी योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना शोधलं. ‘होय, हे माझं सरकार’ अन्‌ ‘मी लाभार्थी’ असं त्याच्या तोंडून वदवून घेतलं. जोरदार जाहिरात केली. आता म्हणे...
सप्टेंबर 13, 2017
बालकांचे मृत्यू रोखणे ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नाही. ते एकूणच समाजापुढचे, राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थेपुढचे आव्हान ठरते. नाशिकच्या अर्भकमृत्यू प्रकरणात मात्र या सामूहिक जबाबदारीचा पूर्ण विसर संबंधितांना पडलेला दिसतो.  पुन्हा एकदा कोवळ्या जिवांचा, बालकेमृत्यूचा, नवजात अर्भकांची हेळसांड व जग...
सप्टेंबर 09, 2017
एकतृतीयांश भाग दुष्काळी असणाऱ्या आपल्या राज्यात सिंचन आहे जेमतेम 21 टक्‍के. याबाबत महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे जलखात्याची जबाबदारी येताच त्यामुळे अपेक्षांना पूर आला आहे.  भारतातले सर्वाधिक आघाडीचे राज्य गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची...
ऑगस्ट 01, 2017
केंद्राचे 15 हजार कोटी रुपये मिळवण्यासाठी 93 टीएमसी पाणी गुजरातला देणार नाशिक - महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा खोऱ्यातून 25 ते 30 टीएमसी व नार-पारच्या खोऱ्यातून 13 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यात येणार असल्याची...
जुलै 20, 2017
नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व...
मे 29, 2017
नाशिक - शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातून समावेशकता आली असली, तरी गुणवत्तेची गरज आहे. 21व्या शतकात पैसा नव्हे तर गुणवत्ता हेच खरे भांडवल आहे. गुणवत्ततेतील "लर्निंग अबिलिटी'मध्ये महाराष्ट्राचा देशात 18वा क्रमांक होता. आम्ही प्रगत शैक्षणिक अभियान सुरू केल्यानंतर आता हा क्रमांक तीनवर आला असून, तो एकवर...