एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 27, 2019
राजकारण प्रवाही असतं, तिथं कायमचं काहीच नसतं याची जाणीव महाराष्ट्र आणि हरियानाच्या निकालांनी पुन्हा एकदा करून दिली आहे. जमिनीवर समीकरणं बदलत असतात त्याचा अंदाज ‘पन्नाप्रमुखी’ बांधणीतून, समाजमाध्यमी कल्लोळातून येतोच असं नाही असं हा निकाल सांगतो. ‘लोकांना गृहीत धरू नका’ असा धडाच एका अर्थानं भाजपला या...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुणे शहरात आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्याने, भाजपचे "शत प्रतिशत' विजयाचे स्वप्न भंग पावले. भाजप सहा मतदारसंघात विजयाची घोडदौड करीत असले, तरी शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.  मिळणार, सत्ता मिळणार पण... | Election...
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जून 17, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना युती होणार की नाही, याबाबत मतभेद असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची समविचारी पक्षांशी युती होईल. मात्र, महापौर भाजपचाच होईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेशी युती होणार, हे निश्‍चित झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या नेतृत्वाबाबतचा...
जून 17, 2018
रावेर : अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील वादळग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांची निराशा केली. त्यांनी नुकसानभरपाई तर घोषित केलीच नाही आणि नुकसानीची पाहणीही न करून शेतकऱ्यांची उपेक्षाच केली.  पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असताना आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी त्यांना पाहणी करण्यासाठी...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
नोव्हेंबर 25, 2017
 कोल्हापूर - कॅन्सर रुग्णांच्या संख्येत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, ही चिंतेची बाब आहे. मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने कॅन्सर बरा होण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांनी आता हिंमत हरण्याची आवश्‍यकता नाही,` असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 09, 2017
जळगाव : आज काही लोक मी किती पाणी पितोय याची मोजणी करतात, परंतु याच पाणी मोजणारांना आपण पाणी पाजणार आहोत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावाला आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील जाहिर सभेत ते बोलत होते. राज्यात जिल्हा परिषद निवडणूकीच्या भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री...