एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 06, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात जनतेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली होती. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला, त्यापेक्षा यात्रेनिमित्त इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या "मेगाभरती'चीही अधिक चर्चा झाली. ज्या जिल्ह्यातून यात्रा गेली, त्या ठिकाणी इतर पक्षांतून भाजपत कोण प्रवेश करणार...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 25, 2019
सटाणा  : देशाचा पंतप्रधान ठरविणार्‍या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींचे भाषण म्हणजे एक मनोरंजन असते. मात्र ही निवडणूक विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनाची व राष्ट्रीय अस्मितेची असल्याने बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून कमळ...
मार्च 15, 2019
गेल्या निवडणुकीतील सत्ता परिवर्तनानंतर लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपला जुने- नवे वाद, गटबाजीचे ग्रहण लागले. त्याविषयी असंख्य कार्यकर्त्यांनी वारंवार कुरबुरी केल्या, तरी नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी गटबाजीकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीत "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविण्याचे...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...