एकूण 6 परिणाम
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
जून 24, 2018
भडगाव : अखेर गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यातील मुख्य अडसर ठरलेल्या तापी एकात्मिक जल आराखड्याला काल मान्यता मिळाली. त्यामुळे "बलून'ला असलेला अडथळा दूर झाला आहे. आता राज्य शासनाने दिरंगाई न करता, त्वरित या बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देऊन चालना द्यावा, अशी मागणी होत आहे.  जिल्ह्याच्या...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 05, 2017
दादू आणि राजादोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मभरी, सांगा रे कोण? हे महाराष्ट्रातल्या मुलांना विचारले जाणारे कोडे. त्याचे उत्तर म्हणजे डोळे; पण आताच्या पिढीतल्या एखाद्या राजकीय समज असलेल्या मुलाने या कोड्याचे उत्तर उद्धव आणि राज असे दिले, तर वाईट वाटून घेऊ नका. दोघेही राजकीयदृष्ट्या आता जवळ येणार...
जानेवारी 04, 2017
महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पुणे शहर भाजपमध्ये अंतर्गत खदखद सुरु आहे. आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची खात्री असतानाच पक्षांतर्गत वादामुळे पक्षाच्या यशाला काही प्रमाणात गालबोट लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकीकडे आपणच सर्वेसर्वा असल्याचे पालकमंत्री गिरीष ...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या...