एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड भाजप राखेल,...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 09, 2017
पिंपरी- मी पूर्वी येथे आलो तेव्हा खूप काम झालेलं दिसलं. मात्र, नंतर ही काम खूप कमी होत गेली. पिंपरी चिंचवड करोडपती होते ते आता लखपती झालं आहे. आता येथे परिवर्तन झालं नाही तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या...