एकूण 9 परिणाम
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
नोव्हेंबर 11, 2018
धुळे ः प्रखर विरोध करूनही काही विरोधकांना पक्षात प्रवेश दिल्याने आमदार अनिल गोटे स्वपक्षीय भाजपचे तीन मंत्री, प्रदेशाध्यक्षांवर तीव्र नाराज आहेत. यातच भाजपकडून अंतर, निवडणुकीच्या नेतृत्वापासून वंचित ठेवले जात असल्याने गोटे यांनी थेट गेल्या 25 वर्षांतील क्रमांक एकचे कट्टर राजकीय शत्रू राजवर्धन...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 23, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीवेळी ते शहर दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता 28 किंवा 29 जुलैला ते जळगाव दौऱ्यावर येण्याची शक्‍यता असून, शहरासाठी दोनशे कोटींचा निधी जाहीर करतात, की "...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 18, 2017
पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी...
फेब्रुवारी 06, 2017
पुणे - रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) उमेदवार सोनाली लांडगे यांच्या चिन्हाचा प्रश्‍न मिटल्यामुळे त्यांना आता "कमळ' चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे. तर सत्यभामा हनुमंत साठे यांचाच "एबी फॉर्म' ग्राह्य धरला जावा, यासाठी रिपब्लिकनचे पदाधिकारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - चर्चेचे गुऱ्हाळ, वाद-विवाद, केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध होऊ शकली नाही. अखेर ही यादी गुरुवारी (ता. २) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. भाजपची यादी अंतिम करण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजता सुरू झालेली बैठक...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या...