एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड भाजप राखेल,...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 07, 2017
नाशिक : नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील 55 तालुके. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह 6 खासदार अन्‌ 22 आमदार. त्यास जोडीला केंद्रासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे...
फेब्रुवारी 05, 2017
दादू आणि राजादोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मभरी, सांगा रे कोण? हे महाराष्ट्रातल्या मुलांना विचारले जाणारे कोडे. त्याचे उत्तर म्हणजे डोळे; पण आताच्या पिढीतल्या एखाद्या राजकीय समज असलेल्या मुलाने या कोड्याचे उत्तर उद्धव आणि राज असे दिले, तर वाईट वाटून घेऊ नका. दोघेही राजकीयदृष्ट्या आता जवळ येणार...
डिसेंबर 16, 2016
पुणे - नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांतून पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची लक्षणीय ताकद वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्‍वास दाखविला आहे. आगामी महापालिका निवडणुकांतही हाच कल कायम राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री...