एकूण 31 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
दहिवडी : ''आगामी दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कटापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच'', असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून भाजपचाच आमदार होईल अन मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे तुमच्या मनासारखं होईल असेही...
सप्टेंबर 09, 2019
महाड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोथेरी धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने 120 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशाकीय प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या धरणामुळे महाड शहराला मुबलक पाणी मिळणार असून परिसरातील कोथेरी, कोल, शिरगाव आदी 11 गावांचा सिंचनाचा प्रश्‍नही सुटणार आहे.  महाड तालुक्‍यातील...
ऑगस्ट 09, 2019
सांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने थोडी उसंत घेतली, हीच कृष्णाकाठासाठी या घडीची समाधानाची बातमी आहे. अशीच स्थिती सलग स्थिर राहिली आणि कोयना व अलमट्टी धरणातून समन्वयाने पाण्याचा विसर्ग कायम राहिला तरीही पुढचे शंभर तास महापुराचे संकट कायम राहणार आहे. या स्थितीत पावसाने पुन्हा जोर धरला...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव ः जिल्हा बॅंकेकडून महापालिकेने घेतलेल्या कर्जाचे "वनटाइम सेटलमेंट' (एकरकमी फेड) करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार तब्बल 21 वर्षानंतर आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असून, बॅंकेला महापालिकेने 4 कोटी 69 लाख, 56 हजार 833 रुपयांची फेड करण्यात आली...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 02, 2019
जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी...
मे 08, 2019
कऱ्हाड : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत 10 टीएमसी इतके पाणी कमी आहे. यंदाचा पावसाळा सुरु होण्याकरीता अजूनही सव्वा महिना अवकाश आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरणार की नाही, याबाबत साशंकता वाटत आहे. अशा पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील पाणी...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मराठवाड्यात पाणी आणि मृदा संवर्धनाचे काम करण्यात येणार असून, याचा फायदा...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांना गेले दीड-दोन महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूनही शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. पालकमंत्री ...
ऑक्टोबर 20, 2018
जळगाव ः यावर्षी पाऊस कमी पडल्याने वाघूर धरणात केवळ 46.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला याच धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. शहरात दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याच्या...
जून 30, 2018
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या...
मे 05, 2018
पुणे - राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने राणा भीमदेवी थाटात भामा आसखेड योजनेची घोषणा केली खरी; मात्र तिच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याकडे सरकार डोळेझाक करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावरील उपायांवर गांभीर्याने विचार होत नसल्यानेच शहराच्या पाणीपुरवठ्याची ही योजना...
मार्च 24, 2018
सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष...
मार्च 23, 2018
सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठीची उर्वरित प्रक्रिया काल ...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
सप्टेंबर 27, 2017
चौराई धरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची तक्रार नवी दिल्ली: चौराई धरणात मध्य प्रदेश करारापेक्षा जास्त पाणी अडवीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून या दोन भाजपशासित राज्यांतच पाणीतंटा होण्याची चिन्हे असून, मध्य प्रदेशाच्या पाणी अडवा-अडवीने नागपूर शहरासह पेंच प्रकल्पाच्या...
सप्टेंबर 20, 2017
पिंपरी - पवना धरणापासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च नियोजित रकमेच्या दुप्पट झाला आहे. उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने प्रकल्पाविरुद्धच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...