एकूण 21 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
पिंपरी : "मावळ व शिरूरमधून तेच खासदार जातील, जे मोदींना पाठिंबा देतील,'' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या आधीच्या वक्‍त्यांनी मात्र, शिवसेनेचे खासदार असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविण्याची मागणी केली होती.  वीस मिनिटे...
जुलै 24, 2018
पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास...
जून 30, 2018
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली....
जानेवारी 19, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. पुराव्यानिशी ते सिद्ध केल्यास कारवाई करू, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांचे आरोप गुरुवारी खोडून काढले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविषयीच्या...
मे 17, 2017
पिंपरी -  महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाने यापूर्वी दिलेलीच नावे कायम राहतील, त्यात कुठलाही बदल कदापि होणार नाही, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (ता. १६) ‘सकाळ’ला दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्ष...
मार्च 25, 2017
सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न; १० पैकी पाच सदस्य मागास गटातील  पिंपरी - महापालिकेत निर्विवाद बहुमत सिद्ध केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता स्थायी समिती सदस्य निवडताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समितीत १६ पैकी १० सदस्य भाजपचे आहेत...
मार्च 10, 2017
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 24 व्या महापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवारी (ता.14) होणाऱ्या निवडणुकीकरिता भाजपकडून महापौरपदासाठी नितीन काळजे व उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी गुरुवारी (ता.9) उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी श्‍याम लांडे यांनी, तर उपमहापौरपदासाठी निकिता...
फेब्रुवारी 26, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमधून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एका दगडात दोन पक्षी’ मारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळा’ची ‘टिकटिक’ बंद पाडली आहे. परंतु, त्याबरोबरच भोसरीमधून शिवसेनेच्या ‘धनुष्या’ची दोरी देखील उखडून टाकण्यात पूर्णपणे यश मिळविले आहे. तर, शिरूर लोकसभा...
फेब्रुवारी 25, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद ते पालिका या आवाहनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी मात्र त्यांचे आवाहन साफ धुडकावून लावले आहे. विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपला साथ द्या, आम्ही विकास करू, हे माझे...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा विकास केला म्हणजे उपकार केले नाहीत, जनतेने त्यासाठीच त्यांना निवडून दिले होते; पण विकास करताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला, त्याला कोणी परवानगी दिली. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपच्या हाती सत्ता सोपविली आहे. यापुढील काळात...
फेब्रुवारी 24, 2017
स्वबळावर सत्ता; राष्ट्रवादीला रोखण्यात स्थानिक नेते यशस्वी - मिलिंद वैद्य पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची अक्षरशः त्सुनामीची लाट पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 32 प्रभागांतून 128 पैकी 78...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 18, 2017
पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी...
फेब्रुवारी 17, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येणारच आहे. जर बहुमत मिळाले नाही तर प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेची मदत घेणार नाही, असे सूचक वक्‍तव्य भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. पिंपरी येथे गुरुवारी (ता. १६) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी,...
फेब्रुवारी 15, 2017
पुणे - मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे नियोजन एकहाती राबविल्याने इतर नेते नाराज झाल्याची टीका करणाऱ्या अजित पवारांचा पक्ष एका कुटुंबाचा आहे, तर आमचा जनतेचा पक्ष आहे, असा प्रतिटोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मुलाखत देताना मारला. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या...
डिसेंबर 29, 2016
मुंबई  - पुण्याला "आयटी हब' अशी ओळख प्राप्त करून देणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येतून मुक्‍तीचा मार्ग आज राज्य सरकारने मंजूर केला. हिंजवडी ते शिवाजीनगर व्हाया बाणेर या मेट्रो मार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तब्बल 7500 कोटी रुपयांचा व 23.5 किमी लांबीच्या या...