एकूण 87 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघात 'काळजी' घेण्यासाठी भाजपने आता खासदार गिरीश बापट यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.  पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारीला कोथरूडमध्ये झालेला विरोध आता कमी झाला आहे, असे भासत आहे. तरीही रिस्क नको म्हणून भाजपने आता...
ऑक्टोबर 01, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत शहरातील आठही मतदारसंघावर ताबा कायम ठेवला आहे. शिवसेनेने दबाव तंत्र वापरले असले त्याचा काहीही फरक भाजपवर पडलेला नाही.  मंगळवारी दुपारी भाजपने १२५ जणांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यात कोथरूड मतदारसंघातून पालकमंत्री...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार मुक्ताईनगर...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील आठही उमेदवारांचा समावेश असून, कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक, कोथरूड चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. Vidhan Sabha 2019 :...
ऑक्टोबर 01, 2019
पुण्यातील एकवीस वर्षांपूर्वीची घटना. राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर. देशातील आघाडी सरकार कोसळलेले. पुण्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात होते. तत्कालिन खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस सोडून पुणे विकास आघाडी स्थापण्याची घोषणा केली होती. ते भाजपकडून लढणार की अपक्ष म्हणून तेही पुरते स्पष्ट...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्रामास सुरवात झाली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेचे लोण आता पुण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची आणि तयारीची लगबग सुरू झालेली दिसून येते. नुकत्याच झालेल्या पुणे शहर भाजपच्या बैठकीत राज्यसभा...
ऑगस्ट 21, 2019
पुण्यात 'शत प्रतिशत' भाजप ही गेल्या वेळची सक्‍सेसफूल स्वप्नवत खेळी पुन्हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आठपैकी किमान चार मतदारसंघातील आमदारांच्या जागी नवे चेहरे मैदानात उतरविणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत हमरीतुमरीने सुरू आहे. शिवसेना व आरपीआय या मित्रपक्षांची मागणीचे काय करायचे, यांवरही...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीपासूनचे खासदार गिरीश बापट यांच्याशी छुपे राजकीय वैर, आमदरांसोबतची ताठर भूमिका, महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढवून ओढवून घेतलेली नाराजी, ठराविक नगरसेवकांशी जवळीक या साऱ्या बाबींमुळेच पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले यांना...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना सुविधी देण्यासाठी पीएमपीच्या 107 नव्या बस स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच वेळी बसच्या लोकार्पणाचे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या हस्ते या नव्या बसचे उद्‌घाटन होणार आहे, अशी...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
मार्च 27, 2019
पुणे :  पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांच्यात अखेर दिलजमाई झाली असून बापट हे काकडे यांच्या पुष्पगुच्छ घेऊन घरी पोहोचले आणि साधारण तीन वर्षांच्या सुप्त संघर्षाची अखेर झाली. या भेटीनंतर काकडेंनी बापटांना...
मार्च 13, 2019
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील 100 नगरसेवकांची बैठक बुधवारी रात्री आठ वाजता बोलाविली आहे. डीपी रस्त्यावरील एका हॉलमध्ये ही बैठक होईल. गिरिश बापट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच नागपूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री...
मार्च 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१९-२० साठीच्या एक हजार ७२२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत शुक्रवारी (ता. ८) मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...