एकूण 48 परिणाम
जून 28, 2019
जळगाव : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी, व सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
एप्रिल 19, 2019
अमळनेर ः कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे म्हटले आहे. अशा देशविरोधी ताकदींना मदत करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ प्रताप मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. नगरच्या विखेंची नवी पिढी भारतीय जनता...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन...
डिसेंबर 29, 2018
भडगाव : गिरणा नदीवर बंधारे करण्यात यावे अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून गिरणा पट्ट्यातून करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनलेल्या बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मार्गी लागत असल्याने "गिरणा पट्ट्या'त समाधान...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पूर्वीच्या कारभाऱ्यांनी वीस वर्षांत जी कामे केली नाहीत; तीच कामे भाजप सरकारने चार वर्षांत मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शाश्‍वत...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव - जळगावातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर विश्‍वास ठेवून जो भरघोस विजय मिळवून दिला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. तसेच एका वर्षात विकास करण्याचे गिरीश महाजन यांनी जे आश्‍वासन दिले त्याची पूर्तता करणे हे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य समजतो. एका वर्षात आपण जळगावचा विकासात्मक...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड समितीने...
जून 30, 2018
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या...
जून 16, 2018
धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर...
एप्रिल 03, 2018
नाशिक :  महापालिकेतर्फे भाडेमूल्यदरावर आधारित केलेल्या सहा पट करवाढीचा विषयाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नाकेनऊ आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शहरवासियांच्या रोषाबद्दल काय सांगाल? या प्रश्‍नावर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेतून हा विषय...
जानेवारी 11, 2018
नाशिक - सत्तेत असूनही पक्षाचा हवा तसा प्रभाव पडत नाही. उलट बदनामीच होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच त्रस्त झाले. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कामात सुधारणा न झाल्यास फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिल्याने भाजप...