एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे...
सप्टेंबर 15, 2019
चाळीसगाव ः "विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देताना ज्यांचे पक्षात काहीही योगदान नाही किंवा जे नव्याने पक्षात येऊन काम करीत आहेत, त्यांना देण्याऐवजी आमच्या सारख्या वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या जुन्यांपैकी एकाला द्यावी. आम्ही सर्व जण सर्वस्व पणाला लावून त्याला विजयी...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जून 28, 2019
जळगाव : महापालिकेची बॅंक खाती हुडकोने सील केल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. या प्रकरणी शासनाने त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी विधिमंडळात केली आहे.  पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनद्वारे आमदार भोळे यांनी विधिमंडळात प्रश्‍न मांडला. ते म्हणाले की, जळगाव महापालिकेचे बॅंक खाती हुडको...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त ट्विट प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या अंगलट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौधरी यांची अखेर बदली केली आहे.  मुंबई महापालिकेच्या विशेष उपायुक्त पदावरून चौधरी यांना हटविण्यात आले असून आता त्यांची...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना हस्तांतरित केला. तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अटलजींचा...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
एप्रिल 06, 2018
दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड शहरातील कृषी विभागाची दहा एकर जागा नियोजित तालुका क्रीडा संकुल व अद्ययावत नाट्यगृहासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिली.  मुंबई येथे ३ एप्रिल रोजी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत...
मार्च 11, 2018
मुंबई : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईत येऊन धडकला आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या मोर्चाचे स्वागत मुंबईकरांसह भाजप वगळता सर्वच पक्षांनी केले आहे. मोर्चेकऱ्यांनी विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा निर्धार व्यक्त केला अाहे. मात्र, शेतकरी मोर्चाला सायनमध्येच...
जानेवारी 19, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत. पुराव्यानिशी ते सिद्ध केल्यास कारवाई करू, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी विरोधकांचे आरोप गुरुवारी खोडून काढले. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविषयीच्या...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
ऑक्टोबर 31, 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला येत्या मंगळवारी (उद्या) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे आमदारांचा कार्यकाळही तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्यांचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आता शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
ऑक्टोबर 24, 2017
राजापूर -  तालुक्‍यातील प्रस्तावित नाणार ग्रीन रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा रण पेटले आहे. नाणार व आजूबाजूच्या गाव परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिक जनतेचा विरोध आहे. विरोधकांमध्येही दोन मतप्रवाह आहेत.  शासन मात्र हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या परिस्थितीत...
ऑगस्ट 14, 2017
नागपूर - सेवेच्या भावनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्यात येत आहे. जगात उपलब्ध अत्याधुनिक उपचारांसह देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय निर्मितीचा आमचा प्रयत्न असून येथे सर्वांत स्वस्त दरात उपचार मिळावेत, असा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि...
ऑगस्ट 13, 2017
पुणे : ''विभक्त कुटुंबपद्धतीत कौटुंबिक समुपदेशन होत नाही, त्यामुळे विविध कारणांमुळे विभक्त कुटुंबांचे आणि पती-पत्नीतील वादांचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीत कौटुंबिक न्यायालयाने वाद दाखल झाल्यानंतर 'त्या' दोघांना एकत्र आणण्याचे काम केले पाहिजे,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...