एकूण 21 परिणाम
जानेवारी 10, 2019
पुणे - केवळ गुन्हेगार पकडणे हे पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्‍यक आहे. पोलिस सत्ता गाजविण्यासाठी नाहीत, तर समाजाला सेवा देण्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडे जाण्याची नागरिकांना भीती न वाटता, त्यांना भरोसा वाटावा, असे काम पोलिसांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन...
जानेवारी 09, 2019
पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणेकरांना गेले दीड-दोन महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असूनही शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता पुणेकरांचे प्रचंड हाल होत असल्याकडे लक्ष वेधत विरोधकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली. पालकमंत्री ...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - मुठा उजवा कालवा फुटून बेघर झालेल्या दीडशे कुटुंबांना सावरण्यासाठी शहरातील आमदारांपासून मुख्यमंत्र्यांची यंत्रणा धावून आली. या लोकांसाठी मदतीचे आकडे जाहीर झाले आणि ही कुटुंबे पुन्हा आपला संसार उभारतील, अशी आशा वाढली; पण सरकारी यंत्रणेप्रमाणे राजकीय मंडळींची मदतही कुठे मुरली, याचा पत्ता...
जून 27, 2018
पुणे - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ अर्थात ‘सारथी’ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री...
मार्च 24, 2018
पुणे : मध्यरात्रीनंतरही सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी "पार्किंग पॉलिसी'वर टीका केली. तर, पुणेकरांसाठी ही पॉलिसी महत्त्वाची असल्याचे सत्ताधारी भाजपने पटवून दिले. या प्रस्तावावरील सव्वाचार तासांच्या चर्चेनंतर अखेर एक वाजून पंधरा मिनिटांनी 57 विरुद्ध 17 मतांनी उपसूचनेसह या "पार्किंग...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुकर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेत तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे 11...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे - मेट्रो मार्गावर शिवसृष्टी उभारण्याबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ६) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. यात शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला तिढा...
डिसेंबर 21, 2017
शोध मराठी मनाचा; पवार, फडणवीस, गडकरी यांच्या रंगणार मुलाखती पुणे - तिरकस रेषांमधून व्यंग्यचित्रे रेखाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रश्‍नांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घड्याळातील काट्यांसारखे सरळ उत्तर देतील की दोघांत शब्दांचा "सामना' रंगणार? हे...
ऑक्टोबर 19, 2017
पुणे -  "रस्त्यांचे पुरेसे रुंदीकरण झालेले नाही', "रस्त्यावरील पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही', "कामांचा वेग कमी आहे', "सुधारणेला अजूनही मोठा वाव आहे', अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे यांनी शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांचे बुधवारी वाभाडे काढले. निमित्त...
ऑक्टोबर 08, 2017
पुणे : झिरो पेंडन्सीच्या माध्यमातून पुणे महसुली विभागात गेल्या तीन महिन्यांमध्ये एक कोटी फायलींचा निपटारा करण्यात आला. आता यापुढे संपूर्ण राज्यभरात झिरो पेंडन्सी राबविणार असून, त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
सप्टेंबर 29, 2017
पुणे/पौड रस्ता - 'मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोलमडणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस यंत्रणांनी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी केली. तसेच प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सुनावले. वनाज ते...
सप्टेंबर 11, 2017
पुणे - ""कॉंग्रेस हा एका कुटुंबाभोवती केंद्रित झालेला पक्ष असून, त्याला कोणतीही विचारसरणी नाही. देशामध्ये "गरिबी हटाव'चा नारा अनेक वर्षांपूर्वी देण्यात आला; पण त्यातून फक्त मंत्र्यांची गरिबी दूर झाली, सामान्य माणसाची नाही. दुसरीकडे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या "व्यक्ती जन्माने श्रेष्ठ...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""देश आणि राज्यापुढील सर्व विघ्नं दूर कर, असे श्रींच्या चरणी साकडे घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या नवभारत संकल्पात प्रत्येकाने वैयक्तिक सहभाग देऊन नवा भारत घडवूया,'' असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रोषणाईचे...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""सलग पंचवीस-तीस तास "ऑन ड्युटी' राहून गणेशोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांसाठी "सकाळ'तर्फे सुरू करण्यात आलेला "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम म्हणजे एक स्तुत्य आणि दिशादर्शक पाऊलच आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक केले. ...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये केवळ पदवी देणारी दुकाने असून चालणार नाही. या शिक्षणात गुणवत्ता हवी. ती आणायची असेल, तर स्वायत्तता द्यावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारचा भरही अधिकाधिक महाविद्यालये स्वायत्त करण्यावर असेल,'' असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  प्रोग्रेसिव्ह...
ऑगस्ट 04, 2017
पुणे - 'संजय काकडे यांना आम्ही आमचा नेता मानत नाही, त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आम्ही पदाधिकारी गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे काम करीत आहोत. त्यामुळे पक्षात काल आलेल्या व्यक्तीने आम्हाला शहाणपण शिकवू नये,'' प्रत्युत्तर स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ...
ऑगस्ट 03, 2017
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता पुणे - "महापालिकेत सत्तेवर आल्यावर 24 तास समान पाणीपुरवठा योजना राबविणार', अशी घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षात या योजनेवरून दुफळी पडली आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांतही याबाबत मतभिन्नता निर्माण झाली आहे. शहरात जलवाहिन्या टाकण्यासाठी मागविलेल्या...
जून 23, 2017
मुंबई - ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केटमध्ये पहिल्या बॉण्डची नोंदणी करून पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या शानदार सोहळ्यात पुणे महापालिकेचे कर्जरोखे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सूचिबद्ध करण्यात आले...