एकूण 50 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
जळगाव : ''राज्यात युतीला अनुकूल वातावरण आहे, जनतेत मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. राज्यात पुन्हा युती सरकार आणावयाचे आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीला 210 ते 215 जागा मिळतील,'' असा विश्‍वास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. - Vidhan Sabha 2019...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आज (ता.16) धक्कादायक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघात 'काळजी' घेण्यासाठी भाजपने आता खासदार गिरीश बापट यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.  पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारीला कोथरूडमध्ये झालेला विरोध आता कमी झाला आहे, असे भासत आहे. तरीही रिस्क नको म्हणून भाजपने आता...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार मुक्ताईनगर...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहराचे स्थान राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अग्रस्थानी असते. गेल्या काही वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणूनही नागपूरला ओळखल्या जाऊ लागले. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मागे उभे असलेल्या जनमताचे...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप म्हणजे राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी...
ऑगस्ट 10, 2019
सांगली : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीचे राजकारण करू नका. सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगलीतील पुरस्थितीची मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) पाहणी केली. यावेळी त्यांनी मदतकार्यातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या जाणून...
ऑगस्ट 10, 2019
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती अजूनही धोक्याच्या पातळीवर असून मदतकार्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. मात्र, राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडून यामध्ये राजकारण करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.   महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असताना जलंसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत पूर पर्यटनाचा आनंद लुटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर...
जुलै 19, 2019
गडहिंग्लज - पुढील पाचवर्षे तरी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही. यामुळे अनुभवी व अल्पसंख्यांक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आणखीन पाच वर्षे वाया न घालवता त्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळेल, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना जाहीर निमंत्रणच दिले....
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यभरात "हाय...
मार्च 27, 2019
पुणे :  पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांच्यात अखेर दिलजमाई झाली असून बापट हे काकडे यांच्या पुष्पगुच्छ घेऊन घरी पोहोचले आणि साधारण तीन वर्षांच्या सुप्त संघर्षाची अखेर झाली. या भेटीनंतर काकडेंनी बापटांना...
मार्च 20, 2019
मुंबई : मोहिते-पाटील घराण्याचा मान सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मोहिते-पाटील घराण्याशिवाय  महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्या कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज भाजपमध्ये येत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...