एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात जनतेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली होती. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळाला, त्यापेक्षा यात्रेनिमित्त इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या "मेगाभरती'चीही अधिक चर्चा झाली. ज्या जिल्ह्यातून यात्रा गेली, त्या ठिकाणी इतर पक्षांतून भाजपत कोण प्रवेश करणार...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
एप्रिल 22, 2019
नाशिक : राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 12, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.  रणजितसिंह भाजपमध्ये...
ऑक्टोबर 02, 2017
नाशिक - महाराष्ट्र आणि गुजरातच्या पाण्याचा हिस्सा निश्‍चित झालेला नाही. मात्र, दोन्ही राज्यांतील अंतिम सामंजस्य करार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिश्‍याच्या पाण्याबद्दल चर्चा व्हायला हवी, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आली. त्यानुसार येत्या नऊ ऑक्‍टोबरला...
एप्रिल 24, 2017
एमआयएम आमदाराने फोडले देशी दारूचे दुकान औरंगाबाद : शहागंज भागातील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानास परवानगी देऊ नका अशी मागणी करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील काही नगरसेवक व आपल्या समर्थकांसह दुपारी शहागंज भागात पोचले. लवकरच सुरू होणाऱ्या या देशी दारू दुकानाला कुलूप...
मार्च 22, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे...