एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 11, 2017
पुणे - देशात ५५ टक्के जनता शेती क्षेत्रावर अवलंबून असून, एकूण उत्पन्नात १५ टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. त्यामुळे शेतीतील समस्या आपल्यासमोर कायम एक आव्हान म्हणून उभ्या आहेत. देशाच्या मोठ्या बॅंकांमधील ‘एनपीए’ (अनुत्पादक कर्ज) वाढण्यासाठी छोटे कर्जदार तसेच शेतकरी जबाबदार नाहीत. काही मोठ्या...
मार्च 22, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - शहरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम रविवारी सायंकाळी संपल्याने सर्वत्र राजकीय शांतता पसरली. दुसरीकडे छुपा प्रचार करीत विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा खल उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरू केला. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना घराबाहेर काढणे, "पोलिंग एजंट'...
डिसेंबर 22, 2016
मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द...
नोव्हेंबर 19, 2016
पुणे - ""देशात आज विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत आहे, मात्र अशा काळातही योग्य संस्कार महत्त्वाचे ठरतात. देशाला एक योग्य दिशा देण्याचे कार्य साहित्य करते. केवळ व्यक्तिगतच नव्हे; तर राष्ट्रीय जीवनसुद्धा साहित्यातून समृद्ध होत असते. सत्ता कितीही बलाढ्य असली, तरी साहित्य हे कधीही श्रेष्ठच आणि...