एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंदभातील विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर केले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या सहा मार्चपासून सुरू होणार असून, सात एप्रिल 2017 पर्यंत ते चालणार आहे. ता. 18 मार्च...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - शहरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम रविवारी सायंकाळी संपल्याने सर्वत्र राजकीय शांतता पसरली. दुसरीकडे छुपा प्रचार करीत विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा खल उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरू केला. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना घराबाहेर काढणे, "पोलिंग एजंट'...