एकूण 6 परिणाम
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण...
डिसेंबर 21, 2017
शोध मराठी मनाचा; पवार, फडणवीस, गडकरी यांच्या रंगणार मुलाखती पुणे - तिरकस रेषांमधून व्यंग्यचित्रे रेखाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रश्‍नांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घड्याळातील काट्यांसारखे सरळ उत्तर देतील की दोघांत शब्दांचा "सामना' रंगणार? हे...
एप्रिल 24, 2017
एमआयएम आमदाराने फोडले देशी दारूचे दुकान औरंगाबाद : शहागंज भागातील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानास परवानगी देऊ नका अशी मागणी करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील काही नगरसेवक व आपल्या समर्थकांसह दुपारी शहागंज भागात पोचले. लवकरच सुरू होणाऱ्या या देशी दारू दुकानाला कुलूप...
मार्च 22, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
डिसेंबर 22, 2016
मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द...