एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
बारामती शहर - सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघातील जवळपास 3200 लाभार्थ्यांना साडेतीन कोटींचे कृत्रीम अवयव व सहाय्यभूत साधना वाटप कार्यक्रम शुक्रवारी (ता. 24) बारामतीत होणार आहे. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल....
ऑक्टोबर 02, 2017
नाशिक - महाराष्ट्र आणि गुजरातच्या पाण्याचा हिस्सा निश्‍चित झालेला नाही. मात्र, दोन्ही राज्यांतील अंतिम सामंजस्य करार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिश्‍याच्या पाण्याबद्दल चर्चा व्हायला हवी, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात आली. त्यानुसार येत्या नऊ ऑक्‍टोबरला...