एकूण 33 परिणाम
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पूर्वीच्या कारभाऱ्यांनी वीस वर्षांत जी कामे केली नाहीत; तीच कामे भाजप सरकारने चार वर्षांत मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शाश्‍वत...
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
जुलै 12, 2018
नागपूर - 12 वर्षांपूर्वी मेडिकलमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झाले. बीएससी नर्सिंग कॉलेजची मान्यता कायम ठेवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी खाऊसारखी पदे वितरित केली. आज नाही तर उद्या पदस्थापना होईल. प्राचार्य,...
जुलै 01, 2018
वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयास अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार, ता. २ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'फ्युनिक्युलर ट्रॉली' चे लोकार्पण संपन्न होत आहे. यामुळे हजारो वृध्द, अपंग...
जून 27, 2018
पुणे - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ अर्थात ‘सारथी’ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री...
जून 13, 2018
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन पुकारले आहे...
मे 30, 2018
सातारा - साताऱ्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन कायमस्वरूपी विनाअट व विनामूल्य हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस खरा केला. याप्रश्...
मे 29, 2018
सातारा - साताऱ्याचे वैद्यकीय आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरणारे मेडिकल कॉलेजचा कित्येक वर्षांचा जागेच्या घोंगड्यात भिजत पडलेला प्रश्‍न आज अखेरीस मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे 2017 मध्ये सातारकरांना दिलेला शब्द अखेरीस आज खरा केला. कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जमीन देण्याचा...
डिसेंबर 21, 2017
शोध मराठी मनाचा; पवार, फडणवीस, गडकरी यांच्या रंगणार मुलाखती पुणे - तिरकस रेषांमधून व्यंग्यचित्रे रेखाटणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रश्‍नांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घड्याळातील काट्यांसारखे सरळ उत्तर देतील की दोघांत शब्दांचा "सामना' रंगणार? हे...
डिसेंबर 15, 2017
नागपूर - तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांचा लढा विधिमंडळात पोहचवला होता. कॅन्सरग्रस्तांची व्यथा मांडल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली. पाच वर्षे उलटून...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
नोव्हेंबर 20, 2017
राळेगणसिद्धी- "आजही समाजातील उपेक्षित व ग्रामीण भागात अनेक रुग्ण हे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून देऊन या समाजाला न्याय देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. यापुढील काळात राज्यभरात जिल्हा, तालुका व खेड्यापाड्यातही अशी शिबिरे घेतली...
नोव्हेंबर 20, 2017
राळेगणसिद्धी - ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आजही आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. या उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. यापुढे राज्यभर जिल्हा, तालुका, तसेच खेड्यापाड्यांतही आरोग्य शिबिरे घेतली जातील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. मातोश्री लक्ष्मीबाई...
नोव्हेंबर 07, 2017
जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण वगैरे मोठमोठ्या खात्यांचा कारभार सांभाळणारे गिरीश महाजन यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या वादांची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कधी जाहीर कार्यक्रमात कमरेला रिव्हॉल्व्हर लावून भाषण, कधी अनावधानाने का होईना दाऊद इब्राहीमच्या नातलगांकडील लग्नाला हजेरी, कधी (...
सप्टेंबर 19, 2017
नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सुपर’च्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटी देण्याची घोषणा केली. प्रत्येक वर्षी २० कोटींतून विकासाचा अजेंडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - वाल्मीकी समाजाला विविध क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वाल्मीकी समाजासमोरचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  वाल्मीकी फाउंडेशनतर्फे रविवारी जवाहर विद्यार्थिगृहात आयोजित वाल्मीकी समाज युवक-युवती परिचय व...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये केवळ पदवी देणारी दुकाने असून चालणार नाही. या शिक्षणात गुणवत्ता हवी. ती आणायची असेल, तर स्वायत्तता द्यावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारचा भरही अधिकाधिक महाविद्यालये स्वायत्त करण्यावर असेल,'' असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  प्रोग्रेसिव्ह...