एकूण 23 परिणाम
जून 28, 2019
जळगाव : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी, व सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 02, 2019
जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून त्यातून नदी...
मार्च 15, 2019
गेल्या निवडणुकीतील सत्ता परिवर्तनानंतर लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपला जुने- नवे वाद, गटबाजीचे ग्रहण लागले. त्याविषयी असंख्य कार्यकर्त्यांनी वारंवार कुरबुरी केल्या, तरी नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी गटबाजीकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीत "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविण्याचे...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मराठवाड्यात पाणी आणि मृदा संवर्धनाचे काम करण्यात येणार असून, याचा फायदा...
डिसेंबर 29, 2018
भडगाव : गिरणा नदीवर बंधारे करण्यात यावे अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून गिरणा पट्ट्यातून करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनलेल्या बलून बंधाऱ्यांचा प्रश्‍न आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मार्गी लागत असल्याने "गिरणा पट्ट्या'त समाधान...
नोव्हेंबर 03, 2018
पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर...
मार्च 24, 2018
सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या चांगल्या कामात मदत करता आली नाही तरी निदान खोडा घालणे योग्य नव्हते, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता टीका केली. कोणाला नामोहरम करणे हा उद्देश नाही, परंतू शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्‍नासाठी सर्वांनी गटतट, पक्ष...
मार्च 23, 2018
सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठीची उर्वरित प्रक्रिया काल ...
फेब्रुवारी 11, 2018
सांगली - टेंभू योजनेसाठी १२८० कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. ताकारी - म्हैसाळसाठी यापूर्वीच १६४० कोटी रुपये आले आहेत. दोन योजनांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह हा शेवटचाच आणि पुरेसा निधी असून पुढील दोन वर्षांत या सर्व योजना पूर्ण होतील, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली.  उपसा सिंचन...
जानेवारी 18, 2018
अमळनेर - राज्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आगामी काळात कंपन्यांमध्ये चढाओढ राहील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. हा प्रश्‍नच आपण संपवून टाकणार आहोत. विविध योजनांतून सुखी करण्यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत...
डिसेंबर 01, 2017
बीड: शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याऐवजी स्वतःचे सिंचन करणारे आणि पंधरा वर्षे डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यांच्या पंधरा वर्षातील कारनामे जनतेसमोर मांडून यांचाच हल्लाबोल यांच्यावर उलटवू असेही श्री. फडणवीस म्हणाले. वडवणी तालुक्यातील...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 09, 2017
एकतृतीयांश भाग दुष्काळी असणाऱ्या आपल्या राज्यात सिंचन आहे जेमतेम 21 टक्‍के. याबाबत महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे जलखात्याची जबाबदारी येताच त्यामुळे अपेक्षांना पूर आला आहे.  भारतातले सर्वाधिक आघाडीचे राज्य गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची...
ऑगस्ट 26, 2017
भडगाव : 'गिरणा' वरील बलुन बंधार्याना राज्यपालांनी मान्यता दिल्याने महत्वाचा टप्पा पार पडला आहे. आता केंद्राकडुन लवकर निधी मिळावा म्हणुन प्रयत्न करू असे खासदार ए.टी.पाटील यांनी ' सकाळ' शी बोलतांना सांगितले. बलुन बंधार्याना राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर केंद्राच्या कोर्टात चेंडु जाणार...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जून 28, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा देण्यासाठी राज्य सरकारने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास ३७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा...