एकूण 21 परिणाम
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन...
फेब्रुवारी 19, 2019
जुन्नर  : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे बोलताना दिले. तिर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत अष्टविनायकांना जोडणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ओझर...
जानेवारी 30, 2019
राळेगणसिद्धी - लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषण सुरु करणार आहेत. आज सकाळी पिंपळनेर येथील संत निळोबाराय व त्यानंतर राळेगणसिद्दीमधील पद्मावती देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह रॅलीने ते उपोषणस्थळी रवाना झाले. ...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑगस्ट 07, 2018
इंदापूर - मराठा, धनगर, मुस्लीम तसेच लिंगायत समाजास केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकार आरक्षण देत नसल्याच्या कारणावरून इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा देवून राज्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कृती धाडसाची असली तरी हा निर्णय घेण्यामागे त्यांची राजकिय दुरदृष्ट्री...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, तर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा न करता ठोस कृती करावी, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे आणि खासदार...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
जुलै 27, 2018
कऱ्हाड - मराठा आरक्षणप्रश्‍नी मंत्र्यांनी बेजबाबदार विधाने करू नयेत. त्यामुळे माफी मागायची वेळ येते आहे. शिवाय त्यामुळेच सध्या राज्यात आंदोलन चिघळले आहे. आरक्षणप्रश्‍नी सरकारला न्यायालयात शपथपत्र द्यायला 17 महिने लागले हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री चर्चेस तयार आहे असे म्हणत असतील तर ते कोणत्या मुद्‌...
जुलै 26, 2018
कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी माझी महत्वाची भूमिका होतीच. सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांनी बेजाबादार विधाने करु नये. त्यामुळे माफी मागायची वेळ येते आहे, ही सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पुजेला जाता आले नाही. हा नवीन दुर्दैवी...
जुलै 22, 2018
पंढरपूर- मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अांदोलन...
जुलै 22, 2018
सोलापूर- पुढील वर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आहे. राज्यभर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर आंदोलकांनी शांतता...
जुलै 17, 2018
नागपूर : बोंडअळी, मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने डिसेंबर 2017 मधील घोषणेप्रमाणे मदत न दिल्याच्या निषेधार्थ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सरकार आपल्या घोषणेप्रमाणे संपूर्ण मदत नेमकी केव्हा...
जून 30, 2018
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या...
जून 28, 2018
पुणे - ‘उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे’, यासाठी गेल्या २५ वर्षांपासून शहरातील वकील पाठपुरावा करत आहेत; पण अजूनही त्याला यश आलेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झाली, मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली; पण कशाचाही उपयोग झालेला नाही. ‘या प्रयत्नांना अपेक्षित राजकीय साथ मिळालेली नाही’, ...
जून 13, 2018
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन पुकारले आहे...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली....
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण...
मार्च 27, 2018
सटाणा - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 कर्मचारी संघर्ष संघटनेतर्फे अक्कलकुवा ते नाशिक काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा काल सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी सटाणा शहरात पोहोचला. त्यानंतर राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी, तासिका आणि मानधन पद्धतीने काम...
मार्च 12, 2018
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शेतकरी नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱयांच्या 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. वन जमिनीबाबत सहा महिन्यांत निर्णय घेणार आहे. परंतु, विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्यामुळे सरकार विधिमंडळ घोषणा करू शकत नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन...