एकूण 480 परिणाम
डिसेंबर 06, 2019
जळगाव : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध शहरातील विकास कामांकरिता विविध योजनेंतर्गत 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांना शासनाने आज स्थगिती दिली आहे. 100 कोटींपैकी 34 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाच सिंचन प्रकल्पासाठी तब्बल 6144 कोटीच्या सुधारित प्रशासकिय मान्यता दिल्या होत्या. या मान्यतांचा आज मंत्रिमंडळात आढावा घेवून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पाच्या मान्यतेचे ग्रहण आता अजित पवारांच्या नाही तर,...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळलं. हे सरकार केवळ कोसळलं नाही तर, फडणवीस आणि भाजपचं नाकही कापून गेलं. आज, सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी याचे पडसाद दिल्लीतही उमटतील, असं म्हटलंय. अर्थात हे उमटायला सुरवात झालीय, असं म्हटलं तरी...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निकाल याचा आम्ही आदर करतो , उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करूनच दाखवू असा दावा आणि विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. चंद्रकांत पाटलांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत....
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे...
नोव्हेंबर 24, 2019
जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. विश्‍वासमतही आम्ही खात्रीपूर्वक जिंकणार आहोत, असा विश्‍वास भाजपचे नेते व संकटमोचक गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या काही...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या खळबळजनक घटना घडत आहेत. भाजपने मध्यरात्री एक वाजता राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार याांनी शपथविधी घेतला. यानंतर राज्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : राज्यात राजकारणाने अभूतपूर्व तेवढीच धक्कादायक कलाटणी घेतल्याने सर्वच राजकीय पक्ष बुचकाळ्यात पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकताच गेल्या काही दिवसांपासून मरगळलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ग्रामदैवत कसबा गणपती येथे पेढेवाटप केले, शहर कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी ""मैं हूँ डॉन...' या गाण्याच्या ठेक्‍यावर नाचत...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे  : ''आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी अखेर सत्ता संघर्षाचा पेच सुटला आहे. शनिवारी राजभवनामध्ये सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिण्यापासून सरकार स्थापन होत नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी अखेर सत्ता संघर्षाचा पेच सुटला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शनिवारी राजभवनामध्ये सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ...
नोव्हेंबर 22, 2019
आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, तेथील शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वर्गाला जाऊ लागले. पुढे वर्ष-दीड वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे. मग, तेथून मोहोळांचा राजकीय प्रवास सुरू झाला....
नोव्हेंबर 10, 2019
पिंपरी : राज्यात सत्ता स्थापन करण्यास भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. 10) असमर्थता दर्शविल्याने शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण, सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना करण्याची शक्‍यता आहे आणि शहरातील तीनपैकी दोन आमदार भाजपचे आणि एक राष्ट्रवादीचा आहे.  शहरातील चिंचवड आणि भोसरी...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : मुख्यमंत्रिपदावरून राज्यात महायुतीत काडीमोड होण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर होणार आहे. भाजपमधील नाराजांना बरोबर घेत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेत दगाफटका होऊ नये म्हणून माजी मंत्री ...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : मावळल्या तेराव्या विधानसभेची मुदत संपण्यास 24 तासांचा अवधी शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत फडणवीस यांना प्रभारी मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसल्याचे सध्या दिसत आहे. त्यानंतर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी युतीच्या तिढ्याबाबत वक्तव्य केले. युतीचा तिढा येत्या 9 नोव्हेंबरला सुटणार आहे. त्यामुळे आता फारशी काळजी करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. विदर्भ, मराठवाडा तसेच...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात पालकमंत्री ...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई : राज्यात परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केली. राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची...