एकूण 820 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासोबत महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याचे जाहीरनाम्यात समावेश केल्याने कॉंग्रेस चिंतित का होत आहे, असा सवाल करीत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महात्मा गांधी...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 15, 2019
खारघर : खारघर-तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रविवारी (ता.१३) ‘चाय पे चर्चा, एक सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महिला विभाग संघटक नलिनी पांडे, समीर भोसले, अभिमन्यू कुमार, अक्षय मांडे...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा,'' असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.  ''महायुतीच्या...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या युतीतील पक्षांमधील धुसपूस नाशिकमध्ये समोर आली असून, भाजप विरोधात नाशिकमधील शिवसेनेतील 350 पदाधिकारी व 36 नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उपसले आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडे तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीष बापट यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात...
ऑक्टोबर 10, 2019
पाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : सनातन युवक सभाद्वारे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित 68 वे दसरा महोत्सवादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचे उत्साहात दहन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाका शोने दसरा महोत्सव उजळून निघाला. दसरा महोत्सवात यंदा "सीता स्वयंवर' नाटिका हे मुख्य आकर्षण होते. नाटिकेत...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दिलीपभाऊ कांबळे यांनी प्रचंड काम केले आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्यामुळे या मतदारसंघातून सुनील कांबळे किमान 25 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पुण्याचे...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभेचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांतील बंडखोरांनी आज माघार घेतली. दक्षिणेतून शिवसेनेचे किशोर कुमेरिया, भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले आणि कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे रिंगणात कायम असल्याने कॉंग्रेस आणि भाजपसमोरची डोकेदुखी कायम राहणार आहे.  दक्षिण नागपूरमधून माजी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. ...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र अर्जांपैकी...
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
ऑक्टोबर 04, 2019
धुळे : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले अनिल गोटे यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांच्यासह समर्थकांची खंडेराव महाराज मंदिरापासून दर्शनानंतर मिरवणूक सुरू झाली आहे.  दोन वेळा अपक्ष, तिस-यावेळी म्हणजेच गेल्या निवडणुकीत भाजप तर्फे गोटे निवडून आले...