एकूण 153 परिणाम
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
एप्रिल 15, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या आठही जागा निवडून येतील, असा दृढ विश्‍वास आहे. मोदींची सुप्त लाट पक्षाला यंदाही लाभदायक ठरेल. शिवाय प्रतिस्पर्धी कॉंग्रेसकडे पंतप्रधानपदाचा सक्षम उमेदवार नसल्याने पोलादी पुरुष मोदी यांच्याकडेच पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. तसा विचार...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
मार्च 30, 2019
पुणे : वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने राजकीय पक्षांकडे शनिवारी सुपूर्द करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
जानेवारी 12, 2019
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण...
जानेवारी 06, 2019
"वेलनेस' म्हणजे शरीरापासून मनापर्यंत सगळ्या गोष्टींच्या आरोग्याचं संतुलन. हे सदर त्यासाठीच. या सदरात विविध सेलिब्रिटी शरीर फिट कसं ठेवायचं, मानसिक आरोग्य कसं राखायचं, आहाराबाबत काय दक्षता घ्यायची, दिनचर्या कशी ठेवायची आदींबाबत कानमंत्र देतील आणि स्वतःच्या "वेलनेस'चं रहस्यही उलगडून दाखवतील. तुमचं मन...
डिसेंबर 09, 2018
पुणे : 'सकाळ' पुरस्कृत पहिली बजाज अलियान्झ 'पुणे हाफ मॅरेथॉन' आज (ता. 9) बालेवाडी येथे पार पडली. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद देत पुणेकर, खेळाडू, आर्मी, राजकीय नेते अशा सर्वांनीच सहभाग घेतला. त्यांचे काही अनुभव त्यांनी 'सकाळ' सोबत शेअर केलेत... मुक्ता टिळक, महापौर - पुणे हाफ मॅरेथॉनचं उत्साही...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
डिसेंबर 04, 2018
पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम...
ऑक्टोबर 29, 2018
प्रत्येकाच्या दारी आरोग्यसेवा नागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसुविधांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक गरजू रुग्णांच्या घरादारापर्यंत आरोग्यसेवांचा लाभ पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याचे पुण्यकर्म अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून होत आहे. चार वर्षांत...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दहा ते अठरा वयोगटातील...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री ...
ऑक्टोबर 08, 2018
फुलंब्री : फुलंब्री विधानसभेसाठी मतदार संघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरु झाली असून ग्राउंड पातळीवर आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली जात आहे. फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपकडून औरंगाबाद लोकसभा लढण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु...
ऑक्टोबर 01, 2018
जुनी सांगवी - कर्मचा-यांना वेतन मिळते म्हणुन काम होते ही समाजाची व कामगारांची दृष्टी बदलल्यास चांगल्या कामाचा सन्मान झाल्यास कामगारांना कामासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणुन चांगल्या कामाचा समाजाने गौरव करणे समाजाचे कर्तव्य आहे. असे दापोडी येथे गणपती उत्सव काळात उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पालिकेच्या...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा...
सप्टेंबर 27, 2018
परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता.27) परभणी येणाऱ्या शासनाच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल हा सकारात्मकच राहील, अशी आशा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गुरुवारी (ता.27) सकाळशी बोलताना व्यक्त केली. परभणी येथे शासकीय...