एकूण 200 परिणाम
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 02, 2019
पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.   महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स’...
मे 28, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार ...
मे 24, 2019
भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी, बापट यांचा जयघोष पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर व गिरीश बापट यांचा विजय झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित खासदारांसह आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या तेराव्या फेरीत भाजप-सेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार 506 मतांनी आघाडी घेतली आहे. भरघोस मताधिक्‍क्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून त्यामध्ये भाजप-सेना युतीची उमेदवार गिरिश बापट 8 ते 10 हजार मतांनी आघाडीवर असल्याचे समजते.  पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून पालकमंत्री गिरीश बापट...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...
एप्रिल 28, 2019
भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघता ‘एक अनार सौ बिमार’ अशी स्थिती आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यानंतर दावेदारांची संख्या वाढणार आहे. अनेकांनी लोकसभेच्या प्रचारात आपलाही सराव करून घेतलाय. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी देताना भाजप आणि काँग्रेसला...
एप्रिल 27, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. पुण्यात खूपच कमी मतदान झाले. त्याची पुनरावृत्ती मावळ व शिरूरमध्ये होऊ नये व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे. या संदर्भात आपापले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक...