एकूण 408 परिणाम
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
जून 02, 2019
जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी...
मे 30, 2019
पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाचव्यांदा निवडून आलेले भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यामागील सरकारात ते आयुष खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री होते. त्यांनी यावेळी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...
मे 29, 2019
मुंबई - मागील वर्षी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते; मात्र या वेळी हे अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. आज विधानभवनात संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीची बैठक घेण्यात आली. गिरीश बापट...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. ...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती...
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात,...
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी...
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार...
मे 24, 2019
गिरीश बापट यांच्या पत्नीची भावना; सूनबाईही भारावल्या पुणे - ‘लोकांमध्ये जशी निकालाची उत्सुकता होती; तशी आमच्याही घरी होती... सकाळी ‘अहो’ मंत्री म्हणून घरातून बाहेर गेले अन्‌ खासदार म्हणून माझ्यापुढे आले..!’ हे कोडकौतुक आहे शनिवार पेठेत राहणाऱ्या गिरिजावहिनींचे; म्हणजेच...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार ...
मे 24, 2019
पुणे - टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पक्षांतर्गत...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...