एकूण 771 परिणाम
जून 18, 2019
मुंबई - नवीन मंत्र्यांपैकी कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयात, तर राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 13 मंत्र्यांचा समावेश झाला. यामध्ये आठ कॅबिनेट, तर पाच...
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व...
जून 14, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली...
जून 11, 2019
पिंपरी - राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केला.  शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश...
जून 10, 2019
पिंपरी : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता. 10) केला.   शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार ...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'वर दबाव कायम...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले...
जून 07, 2019
पुणे: जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नेमणूक झाली आहे. गिरीश बापट हे लोकसभेला निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याचे नवनिर्वाचित...
जून 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
जून 04, 2019
शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाला अपयश आल्याची टीका नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी नुकतीच  केली. गेल्या चौदा वर्षांत तीन वेळा एसआरएच्या बांधकाम नियमावलीत नगर विकास खात्याकडून बदल...
जून 03, 2019
पुणे : ''वारकरी हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशासनाने पालखी सोहळ्यातील सर्वच पालख्यांची समान काळजी घ्यावी. पालखी मार्गावरील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडू'', असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. आळंदी येथील वारकऱ्यांना दर्शनाची सुविधा...
जून 03, 2019
पुणे - ""पुणेकरांना पुरेसे पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे पाणी कमी पडणार नाही, असे खासदार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करून, त्यातून पूर्व भागासाठी अपेक्षित पाणी मिळणार असल्याचेही...
जून 01, 2019
पुणे - एकाच टेकडीवरील जागा आरक्षित करताना पुणे शहरात आणि गावांमध्ये टीडीआर (ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईटस्‌- हस्तांतरणीय विकास हक्क) वेगवेगळा राहणार आहे. राज्यात केवळ पुण्यातच ही स्थिती आहे. शहरात १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील टेकड्यांवरील जागा आरक्षित केल्यास ४ टक्के टीडीआर आहे आणि...
मे 29, 2019
मुंबई - मागील वर्षी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते; मात्र या वेळी हे अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. आज विधानभवनात संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीची बैठक घेण्यात आली. गिरीश बापट...
मे 29, 2019
मुंबई - भाजप-शिवसेना युतीने लोकसभा निवडणूक जिंकल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अभिनंदन केले. यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते हे फडणवीस यांच्यासाठी भला मोठा हार घेऊन आले होते. युतीच्या मंत्र्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. लोकसभा...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता...
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...