एकूण 671 परिणाम
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न...
जून 12, 2019
मुंबई - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र, विस्ताराची तारीख अद्याप ठरलेली नाही. त्यातच कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनाही भाजपकडून कोणतेही आश्‍वासन मिळत नसल्याने त्यांची भाजप कार्यालय आणि मंत्रालयात धावपळ सुरू...
जून 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प कमी कालावधीत अतिशय वेगाने मार्गी लावण्यावर भर असेल. याकरीता सिंचन प्रकल्पावर अधिक भर असेल; जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद जलसंपदामंत्री गिरीश...
जून 10, 2019
नाशिक - निवडणुका कशा घ्यायच्या, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेनुसार घ्याव्यात, अन्यथा बहिष्कार टाकण्याच्या मागणीला काही अर्थ नाही. निवडणूक आयोग ते पाहून घेईल, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ईव्हीएमवरील विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला....
जून 08, 2019
मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
जून 07, 2019
जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकसह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.  राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्याचे सहसचिव माधव गोडबोले यांनी सदरचा अध्यादेश जारी केला आहे. या...
जून 07, 2019
पुणे: जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नेमणूक झाली आहे. गिरीश बापट हे लोकसभेला निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याचे नवनिर्वाचित...
जून 06, 2019
मुंबई - नीरा देवघरचं बारामतीला मिळणारे पाणी रोखण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने पाण्याचं ‘राजकारण’ अन्‌ ‘राजकारण्यां’चे पाणी पेटण्याची शक्‍यता आहे. २००९ च्या तत्कालीन जलसंपदामंत्र्याने नीरा देवघरचं १७ टक्‍के अतिरिक्‍त पाणी बारामती व इंदापूरसाठी घेण्याचा निर्णय...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त ट्विट प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या अंगलट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत चौधरी यांची अखेर बदली केली आहे.  मुंबई महापालिकेच्या विशेष उपायुक्त पदावरून चौधरी यांना हटविण्यात आले असून आता त्यांची...
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
जून 02, 2019
जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी...
जून 01, 2019
जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (ता. 1) एसटीतून प्रवास केला. तसेच बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत देखील केले. राज्य परिवहन महामंडळचा 71 वा वर्धापन दिन जळगाव विभगकडून साजरा करण्यात आला. एसटीचा वर्धापन...
मे 29, 2019
मनमाड : मनमाड शहरात भीषण पाणी संकट निर्माण झाले असून शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा...
मे 28, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि...
मे 28, 2019
मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर...