एकूण 149 परिणाम
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे भाजपचे अध्यक्ष...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'वर दबाव कायम...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 07, 2019
पुणे: जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नेमणूक झाली आहे. गिरीश बापट हे लोकसभेला निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्याचे नवनिर्वाचित...
मे 13, 2019
दुष्काळात तेरावा महिना तसा लोकसभा निवडणुकीचा महिना सरला.. भीषण दुष्काळाच्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे त्याकडे दुर्लक्षच झाले म्हणायचे.. बरं तर एप्रिल महिन्यातच राज्यातील निवडणुकीचे टप्पे पार पडले, ते मे महिन्यात असते तर "दुष्काळात चौदावा महिना' अशी नवी संकल्पना समोर आली असती.. निवडणुका आटोपताच...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 07, 2019
जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि जनावरांना चारा देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. मात्र आचारसंहिता असल्याने त्यात अडचण येत आहे. यासंदर्भात आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असून, त्याबाबतचा निर्णय येईल. तत्पूर्वीच...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील...
एप्रिल 12, 2019
भुसावळ : सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यामुळे व आपले पक्ष गब्बर झाल्यामुळे आपापसांत लढणे सुरू झाले आहे, हे अमळनेरच्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे, त्यापेक्षाही वरिष्ठ पातळीवर परिस्थिती कठीण होती. मात्र, देशाच्या...
एप्रिल 08, 2019
सांगली - आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवावी, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले. सांगली  येथे  श्री. पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई आणि बापट मळा परिसरात मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांच्या भेटी  घेतल्या व भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे...
एप्रिल 07, 2019
बारामती : भाजप शिवसेना युतीला राज्यात किमान 45 जागा मिळतील, यंदा बारामतीसह माढा व हातकणंगलेचीही जागा आम्ही खेचून आणू असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला.  चंद्रकांत पाटील यांनी आज पहाटे सहा वाजल्यापासूनच बारामती शहरात आपला दौरा सुरु केला. सातारावरुन पहाटे चार...
एप्रिल 06, 2019
जळगाव : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळी विकास.. विकास... असे सांगून जनतेची मते घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास केला नाही. जिल्ह्यातील पाडळसरे धरणाचे कामही अपूर्णच आहे, तर "नार-पार' योजनेचे कामही केले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना हा प्रश्‍न विचाराल. त्यामुळे आता ते एरंडोल...
एप्रिल 02, 2019
पुणे : सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पाठिशी आहे. सर्व घटक पक्ष पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांची ताकद सोबत आहे. "मग कशाला कोणाची भिती, सोबत आहे महायुती"  अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी देत मतदानाचे सर्वांना आवाहन केले.  आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल व पुण्याचे उमेदवार...
एप्रिल 02, 2019
पुणे : भाजपचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज (ता. 2) उमेदवारी अर्ज भरला. यावेळीस सर्व ज्येष्ठ नेते व मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'आधी बारामती हातात येऊ द्या, मग...
मार्च 28, 2019
मुंबई- मंत्री गिरीश बापट आणि मंत्री चंद्रकांत पाटील या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तानचे यान पाडले असा दावा केल्यामुळे या दोघांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्कवर सत्कार करायला हवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र...
मार्च 25, 2019
जळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-असमन्वय या दोन वर्षांत जिल्हावासीयांनी अनुभवलाही. आता लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवारीच्या निमित्ताने या तीन गटांमधील स्पर्धा समोर आलीच. खडसेंना...