एकूण 283 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून, प्रचाराची ही रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. 21) मतदान होणार असल्याने तत्पूर्वी, शनिवारी (ता. 19) प्रचारतोफा थंडावणार असल्याने प्रचारासाठी आता अवघे 72 तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी गावोगावी, विविध भागांत फिरून मतदारांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात सहा सभा घेत आहेत. त्यातील पहिली सभा उद्या (ता.13) जळगाव येथे होणार आहे.  जळगाव येथे सकाळी दहा वाजता विमानतळाच्या समोरील भारत फोर्जच्या मैदानावर सभा होणार आहे. दिल्ली येथून ते जळगाव विमानळावर...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:ची जामनेर मतदार संघाची जागा टिकवावी, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात...
ऑक्टोबर 10, 2019
पाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित...
ऑक्टोबर 07, 2019
या महिन्याच्या 24 ऑक्‍टोबरला अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेच्या नवीन सभागृहात एकनाथराव खडसे नावाचं वादळ नसेल, हे आता पक्कं झालंय. उमेदवारी का नाकारली याबाबत खडसेंनी आत्मचिंतन करणं, पक्षाकडे विचारणा केली तर पक्षाने त्यावर स्पष्टीकरण देणं ही झाली व्यक्तिगत बाब. पण एकूणच विकास व सर्वव्यापी नेतृत्व...
ऑक्टोबर 06, 2019
जळगाव : :नाशिक,नगरसह उत्तर महाराष्ट्रातील भाजपतील बंडखोर उमेदवारांशी समक्ष भेटून तसेच फोनवर चर्चा केली आहे. उद्या सर्व बंडखोर माघार घेतील असा विश्‍वास राज्याचे जलसपंदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केला आहे.  राज्यासह उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे...
ऑक्टोबर 06, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 तारखेला जळगाव जिल्ह्यात येत आहेत. जळगाव शहरात त्यांची भव्य जाहीर सभा होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  विधानसभा निवडणुकीसाठी आता...
ऑक्टोबर 04, 2019
रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी वाटते. यात लोकसंग्राम संघटनेतर्फे उमेदवारी करणारे माजी आमदार अनिल गोटे हे निवडून येणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, ते आमदार होणार नाहीत, असे खळबळजनक विधान भाजपप्रणीत राज्य सरकारचे संकटमोचक आणि प्रतिमुख्यमंत्री म्हणून ओळखले...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  Vidhan Sabha 2019 : हे आहेत पुण्यातील भाजपचे आठ उमेदवार मुक्ताईनगर...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह चार उमेदवार निश्‍चित झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यात मजबूत आहे. परिणामी,...
सप्टेंबर 29, 2019
भडगाव : भाजप- शिवसेना यांची युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याच्या मतदारसंघात चार वर्षांपासून भाजपकडून तयारी करीत असलेल्या उमेदवारांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ते कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करण्यावर ठाम दिसून येत आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच...