एकूण 127 परिणाम
एप्रिल 14, 2019
पुणे : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल मंजुर होऊनही केवळ जागेअभावी रखडलेल्या बेघरांच्या घरकुलांच्या जागेचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील सुमारे 750 घरकुलांना गायरानाची जागा देण्यास लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मंजुरी दिली आहे. अंतिम मंजुरीनंतर...
एप्रिल 12, 2019
भाजपने खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली, आमदार स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे अर्जही दाखल केला. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. मात्र, संघटनेच्या बळावर उमेदवाराने प्रचार सुरू केलाय. शिवसेनाही साथीला आहे. काँग्रेस-...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 06, 2019
धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. गेल्या वेळी डॉ. भामरे यांना तब्बल 69...
एप्रिल 02, 2019
जळगाव : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम आम्ही कसे करायचे? आधी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा मंत्री महाजनांशी बसून सोक्षमोक्ष लावा. जिल्हा परिषद,...
मार्च 31, 2019
जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यभरात "हाय...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
जानेवारी 10, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनाअभावी संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी प्राप्त झालेला सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी अखर्चिक राहिला आहे. यापैकी २२ कोटी रुपयांचा अखर्चिक निधी बुधवारी (ता. ९) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच अन्यत्र वळवावा लागला. उर्वरित १८ कोटी...
जानेवारी 02, 2019
पुणे - जिल्हा परिषदेने वाट्टेल ते करावे; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या हिश्‍श्‍यातील मुद्रांक शुल्क अनुदानातील निधी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देऊ नये. यासाठी आतापासून तीव्र विरोध करा. त्यासाठी प्रसंगी धरणे, मोर्चे, आंदोलन करू. एवढेच काय, यासाठी जिल्हा परिषदेचे...
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री ...
डिसेंबर 21, 2018
गराडे - श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे राज्यभरातून भाविक येतात. गाणगापूरइतकेच महत्त्व नारायणपूरला आहे. या शिवाय केतकावळ्याचे बालाजी मंदिर, पुरंदर किल्ला व कोडीतचे श्रीनाथ-म्हस्कोबा मंदिर या मार्गावर आहे. त्यामुळे कात्रज-कोडीत-नारायणपूर बससेवेचा पर्यटक व भाविकांना फायदा होणार आहे, असे...
डिसेंबर 14, 2018
धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. या शिवाय प्रथमच नगरपंचायत झालेल्या शेंदुर्णीवरही पक्षाचा झेंडा फडकला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका जलसंपदामंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखालीच...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास राऊत (चौथी),...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या धुळे आणि नगर महापालिकांचे आज निकाल जाहीर झाले. धुळ्यात भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवित स्पष्ट बहुमत मिळविले, तर नगरमध्ये कोणत्याच पक्षाला...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
डिसेंबर 06, 2018
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना डावलले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. बापट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषद...
डिसेंबर 02, 2018
जळगाव ः समान निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत घमासान निर्माण होऊन सत्ताधाऱ्यांमध्येच गट-तट निर्माण झाले आहेत. हे वाद मिटविण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी केली. परंतु आता जिल्हा परिषदेची सूत्रेच भाजप जिल्हाध्यक्षांनी हाती घेतले आहेत. कारण कामांचे नियोजनापासून तर आता विशेष सभा बोलाविण्याची तारीख...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभा घेतली. त्या ठिकाणी जात असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने जळगावला आले, त्वरित बऱ्हाणपूरला रवानाही झाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...